Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthप्रग्नेंसीमध्ये आंबट खावेसे का वाटते?

प्रग्नेंसीमध्ये आंबट खावेसे का वाटते?

Subscribe

प्रेग्नेंसी दरम्यान महिलांची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण ही अशी वेळ असते जेव्हा त्यांच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतात. याच दरम्यान महिलांमध्ये खाण्यापिण्याची चॉइसही बदलली जाते. बहुतांश महिलांना प्रेग्नेंसीमध्ये आंबट खावेसे वाटते. पण नक्की असे का होते? यामागे नक्की काय कारण आहे याबद्दल जाणून घेऊयात.

आंबट खावेसे का वाटते?
हेल्थ एक्सपर्ट्स असे सांगतात की, प्रेग्नेंसी दरम्यान कोणत्याही बदलावासाठी हार्मोनल चेंजेस जबाबदार असतात. याच कारणास्तव महिलांना आंबट-तुरट खावेसे वाटते. त्याचसोबत शरीरात काही पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते. जसे की, सोडियम आणि लोहाची कमतरता फार कमी होते. याच कारणास्तव आंबट पदार्थ खाण्याची क्रेविंग होते.

- Advertisement -

Pregnancy Cravings: This is what your sweet, sour, salty and spicy cravings  mean! | %%channel_name%%

प्रेग्नेंसीमध्ये आंबट खाण्याचे फायदे
-आंबट खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन आणि कॅल्शिअम मिळतात.
-आंबट पदार्थांचे सेवन केल्याने व्हिटॅमिन सी मिळते. खरंतर यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
-यामुळे डाइजेशनमध्ये सुधारणा होते. जर महिला लोणच खात असतील तर त्यांच्या शरीरात गुड बॅक्टेरिया वाढण्यास मदत करू शकतात. त्यामुळे खाणं सहज पचले जाते
-उलटी, मळमळ सारख्या समस्येपासून तुम्ही दूर राहता

- Advertisement -

हेही वाचा- महिलांमध्ये असंतुलित हार्मोनचे ‘हे’ आहेत संकेत

 

- Advertisment -

Manini