Friday, December 8, 2023
घरमानिनीHealthसतत तोंड येतंय? करा 'हा घरगुती उपचार

सतत तोंड येतंय? करा ‘हा घरगुती उपचार

Subscribe

अनेकांना सतत तोंड येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. ‘तोंड येणं’ म्हणजेच ओठ, जीभ किंवा टाळू या तोंडाच्या आतील भागांवर फोड किंवा सूज येणं. तोंड आल्यावर बोलताना, खाताना खूप त्रास होतो. या समस्येपासून त्वरित सुटकारा मिळवण्यासाठी तुम्ही घरच्याघरी काही सोपे उपाय करु शकता.

नारळ 

- Advertisement -

WORLD COCONUT DAY - September 2, 2024 - National Today

 

- Advertisement -

तोंड येण्याची समस्या दूर करण्यासाठी नारळ खूप फायदेशीर ठरतो. खोबऱ्याचे तेल, नारळाचे पाणी किंवा सुके खोबरे या तिन्ही गोष्टी तुमचा माऊथ अल्सर दूर व्हायला मदत होते.

मध

7 Unique Health Benefits of Honey

मधातील अॅंटी मायक्रोबिअल घटकांमुळे तोंड येण्याची समस्या बरी होते. मात्र त्याशिवाय ओठांवर राहिलेले फोडांचे व्रण नाहीसे करण्याचं कामही मध करतो.

तूप

What Is Ghee and How Is It Different from Butter?

तोंड आलेल्या ठिकाणी हलक्या हाताने तूप लावा. दिवसातून किमान 3 ते 4 वेळा हे केल्यास लवकर आराम पडेल. तूप घरी बनवलेले असेल तर अधिक उत्तम.

तुळस

Wholesale Tulsi | Monterey Bay Herb Co

तुमच्या घरी तुळस असेल तर तुळशीची पानं थोडीशी चुरडून तोंड आलेल्या भागावर लावा किंवा तुळशीचे अख्खं पानही तुम्ही खाऊ शकता. तुळशीत असलेले औषधी गुणधर्म तोंड येण्याचा विकार बरा करु शकतात.

 


हेही वाचा :

हृदय चांगलं ठेवण्यासाठी योगा आहे फायदेशीर

- Advertisment -

Manini