Saturday, May 4, 2024
घरमानिनीOver sex drive होतयं का?

Over sex drive होतयं का?

Subscribe

कामाचा ताण आणि तणाव यांच्या कारणास्तव लिबिडो म्हणजेच कामवासना कमी होणे. काही वेळा हे इंटिमेंट हेल्थसाठी चिंतेचे कारण बनू शकते. काही प्रकरणी हे उलटे सुद्धा होऊ शकते. काही महिलांमध्ये हाय-लिबिडो अधिक होते. यालाच हॉर्नी बिहेवियर असे सुद्धा म्हटले जाते. तज्ञ याला फार मोठा आजार असे मानत नाहीत. पण याला व्यक्तिगत भावना असे मानले जाते. काही उपयांनी याला नियंत्रित केले जाऊ शकते. तर जाणून घेऊयात हाय लिबिडो म्हणजे काय आणि यापासून दूर कसे रहावे याच बद्दल अधिक.

हाय लिबिडो म्हणजे काय?
आर्काइल ऑफ सेक्शुअल बिहेवियर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या शोधानुसार, हार्मोन सेक्स ड्राइवमध्ये एक मोठी भुमिका निभावतात. यामध्ये बदल किंवा कमतरता अथवा अधिकतेमुळे शरिरात बदल होऊ शकतात. सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरोन मध्ये सुद्धा आढळते. जेव्हा टेस्टोस्टेरोनचा स्तर वाढतो तेव्हा सेक्स ड्राइव्ह सुद्धा वाढला जाो. याच कारणास्तव तुम्हाला हाय लिबिडो होते. अभ्यासात असे सांगितले गेलेय की, सर्वाधिक कामुक तुम्ही सकाळी असल्याचे अनुभवता.

- Advertisement -

हॉर्नी होण्यामागील कारण काय?
हॉर्नी होण्यामागे काही कारणं असू शकतात. मासिक पाळी सुरु झाल्याच्या १४-१५ दिवस आधी ओवुलेशन (Ovulation) सुरु होते. यामध्ये ओवरीमधून अंड बाहेर येऊ लागते. यादरम्यान, टेस्टोस्टेरोनचा स्तर अधिक वाढला जातो. याच कारणास्तव तुम्ही हॉर्नी असल्याचे अनुभवता. रिलेशनशिपमध्ये अधिक प्रेम असेल तरीही सेक्स ड्राइव्ह अधिक होते. मानसिक तणावाव्यतिरिक्त जर तुम्हाला फिजिकल आरोग्यासंबंधित तणाव असेल तरीही तुम्हाला तसे वाटते.

- Advertisement -

अधिक कामुकतेपासून दूर राहण्यासाठी काय करावे?
-नियमित रुपात सेक्स करावे
जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिनच्यानुसार, तु्म्हाला वारंवार सेक्स करण्याची इच्छा होते किंवा नेहमीच उत्तेजित वाटत राहते. पार्टनरच्या सहमतीने सेक्स करु शकता. इच्छेनुरुप सेक्स करा. इंटिमेट रिलेशनशिपमध्ये संतुष्टी वाढते. यामुळे तणाव कमी होतो.

-मास्टरबेशन
जर्नल ऑफ सेक्स रिसर्चनुसार यौन उर्जा बाहेर काढण्यासाठीचा सर्वाधिक सोप्पा मार्ग मास्टरबेशन. शरिर आणि डोक हे दोन्ही सक्रिय करत सेक्स एनर्जी निघण्यासाठी ही प्रक्रिया मदत करते.

-व्यायाम करा
कोणत्याही प्रकारची शरिराला स्ट्रेच करणारी अॅक्टिव्हिटी किंवा व्यायाम केल्याने तणाव कमी होऊ शकतो.

-सेक्स थेरपिस्टची मदत घ्या
जर तुमच्या अधिक कामुक वागण्यामुळे काम, रिलेशनशिप किंवा आयुष्यातील काही गोष्टी प्रभावित होत असतील तर ही समस्या वाढू शकते. अशातच एखाद्या अनुभवी सेक्स थेरपिस्टची मदत घ्या.

 


हेही वाचा: Women Health: महिलांना होतात हे अधिक आजार

- Advertisment -

Manini