Friday, May 17, 2024
घरमानिनीwomens Tips : Periods Date पुढे ढकलण्यासाठी वापरा 'या' टिप्स

womens Tips : Periods Date पुढे ढकलण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

Subscribe

घरगुती पद्धतीने Periods Date पुढे ढकलण्यासाठी या गोष्टींचा वापर करू शकतात.

दर महिन्याला मासिक पाळी ही स्त्रिच्या शरीरातील असा एक नैसर्गिक बदल आहे जो प्रत्येक महिन्याला न चुकता होतो आणि तो आपल्या इच्छेप्रमाणे टाळणे शक्य नाही. मासिक पाळी दरम्यान मुड स्विंग्स होणं, इरिटेशन, पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, पोटात क्रॅम्प्स येणं, मळमळ, उलटी, चिडचिड या समस्या होणं एकदम साधारण गोष्ट आहे.

10 Reasons for Menstrual Cramps But No Period

- Advertisement -

Periods Date पुढे ढकलण्यासाठी वापरा ‘या’ घरगुती टिप्स-

1. अजवाइनच्या पानाचे सेवन करावे-
अजवाइनच्य पानांमध्ये व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन के, सी आणि ए असते. दोन अजवाइनची पाने पाण्यात उकळून थंड झाल्यावर दिवसातून दोनदा सेवन केल्याने मासिक पाळी लांबू शकते.

- Advertisement -

2. ऍपल व्हिनेगरचे सेवन करा-
ऍपल व्हिनेगर हा मासिक पाळीला उशीर करण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे. एका ग्लास पाण्यात 3 चमचे सफरचंद व्हिनेगर मिसळा आणि एक आठवडा दिवसातून तीन वेळा सेवन करा. त्यामुळे पाळी येण्यास आठवडाभर उशीर होऊ शकतो.

Best Juices for Weight Loss with Benefits - Blog - HealthifyMe

3. लिंबूपाणी प्या –
लिंबूपाणी मासिक पाळीला उशीर करण्यावर चांगला प्रभावी मार्ग आहे. कोमट पाण्यात २ ते ३ चमचे लिंबाचा रस मिसळा. त्यामुळे मासिक पाळीपूर्वी किमान काही दिवस लिंबूपाणी घेत राहा.

4. जिलेटिन पाणी सेवन करा-
जिलेटिनमुळे मासिक पाळीची संपूर्ण प्रक्रिया मंद होते. त्यामुळे जिलेटिनचे एक पॅकेट घ्या आणि पाण्यातून प्या. तसेच दिवसातून 2-3 वेळा जिलेटिन पाण्याचे सेवन करा.


हेही वाचा :

Health tips : पिरियडची date मागे पुढे होतेय? ही आहेत कारणे  

- Advertisment -

Manini