Wednesday, May 1, 2024
घरमानिनीKitchenNavratri 2023 : उपवासासाठी खास रताळ्याची कचोरी

Navratri 2023 : उपवासासाठी खास रताळ्याची कचोरी

Subscribe

उपवासात शरीर मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेणं गरजेच आहे. आत्तापर्यंत तुम्ही उपवासाचे अनेक नवनवीन पदार्थ ट्राय केले असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला उपवासाचे पॅटिस कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

सारणाचे साहित्य

  • 1 वाटी चिरलेली कोथिंबीर
  • 1 वाटी खवलेले खोबरे
  • 4-5 हिरव्या मिरच्या
  • 50 ग्रॅम बेदाणा
  • चिमूटभर मीठ
  • चवीनुसार साखर

कचोरीच्या कव्हरसाठीचे साहित्य 

  • 250 ग्रॅम रताळी
  • 1 मोठा बटाटा
  • थोडेसे मीठ

कृती :

How to make Upvas ki Kachori, recipe by MasterChef Sanjeev Kapoor

  • सर्वप्रथम रताळी आणि बटाटे उकडून घ्यावेत. त्यानंतर कुस्करून बारीक करावे. त्यात थोडे मीठ घालावे.
  • 1/2 चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात 1 वाटी चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी खवलेले खोबरे, 4-5 हिरव्या मिरच्या, 50 ग्रॅम बेदाणा, चिमूटभर मीठ आणि चवीनुसार साखर सर्व वस्तू घालून सारण तयार करावे.
  • त्यानंतर रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्‍या तयार कराव्यात.
  • त्यानंतर त्या कचोऱ्या वरीच्या तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात आणि गरमगरम खायला द्याव्यात.

हेही वाचा : 

Navratri 2023 : उपवासात बनवा फराळी पॅटिस

- Advertisment -

Manini