Thursday, April 18, 2024
घरमानिनीKitchenNavratri 2023 : वरीपासून बनवा उपवासाचे अनारसे

Navratri 2023 : वरीपासून बनवा उपवासाचे अनारसे

Subscribe

उपवासात शरीर मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेणं गरजेच आहे. आत्तापर्यंत तुम्ही उपवासाचे अनेक नवनवीन पदार्थ ट्राय केले असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला उपवासाचे अनारसे कसे बनवायचे हे सांगणार आहोत

साहित्य :

  • 2 वाटी वरीचे तांदूळ
  • 1 वाटी साखर किंवा गूळ
  • खसखस
  • तूप

कृती :

Annapurna: Gulache Anarse / Jaggery Anarsa

- Advertisement -

 

  • ज्या दिवशी अनारसे करायचे असतील त्याच्या आधी तीन दिवस वरीचे तांदूळ भिजत ठेवावेत. त्यानंतर ते तांदूळ चांगले गाळून कपड्यावर अर्धवट वाळवावे.
  • त्यानंतर खलबत्त्यात चांगले बारीक कुटून घ्यावेत. यात जेवढे पीठ त्याच्या निमपट साखर किंवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घेऊन झाकून ठेवावे.
  • नंतर दुसरे दिवशी नेहमी अनारसे करतो तसे अनारसे थापावेत. त्यावर खसखस लावावी आणि लालासर रंगावर तळून घ्यावेत.

हेही वाचा :

Navratri 2023 : उपवासासाठी खास रताळ्याची कचोरी

- Advertisment -

Manini