Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenRecipe : थंडगार मटका कुल्फी

Recipe : थंडगार मटका कुल्फी

Subscribe

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सतत आईस्क्रिम खाण्याची आपल्याला होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी ‘मटका कुल्फी’ कशी बनवाची हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • दूध
  • मिल्क पावडर
  • साखर
  • मावा
  • मावा इसेन्स

कृती :

Matka Kulfi | Malai Kulfi Recipe | Kulfi Recipe | Delicious Matka Kulfi |  Ice Cream Recipe | N'Oven

- Advertisement -
  • सर्वप्रथम एक लिटर दूध आटवून त्याचे अर्धा लीटर दूध करा. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जितका गोडवा हवा तितकी साखर, मिल्क पावडर आणि कॉर्न पावडर मिक्स करा.
  • नंतर गॅस बंद करा आणि थंड झाल्यावर त्यात मावा इसेन्स आणि ताजा मावा टाकून सेट करा.
  • कुल्फी सेट करण्यासाठी कमीत कमी 24 तास लागतात.
  • कुल्फीसाठी मिळणाऱ्या कुल्फी मोल्ड किंवा छोट्या छोट्या मातीच्या मटक्यांमध्ये सेट करू शकता.
  • 24 तासानंतर कुल्फीचा आस्वाद घ्या.

हेही वाचा :

- Advertisment -

Manini