Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenRecipe : ज्वारीची हेल्दी इडली

Recipe : ज्वारीची हेल्दी इडली

Subscribe

नाश्त्यामध्ये नेहमीचेच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हिरव्या वाटाण्याची म्हणजेच ज्वारीची इडली नक्की ट्राय करा.

साहित्य :

  • 1 कप ज्वारी
  • 1 कप तांदूळ
  • 1 कप उडीदडाळ
  • 1 कप रवा
  • एक चिमूट खायचा सोडा
  • चवीनुसार मीठ
  • तेल

कृती :

Jowar Idlis | Idlis with Urad dal and Jowar flour | Healthy cooking with  Mitha

- Advertisement -
  • सर्वप्रथम तांदूळ, उडीदडाळ, ज्वारी स्वच्छ पाण्यात धुऊन घ्या.
  • नंतर 6-7 तास वेगवेगळी पाण्यात भिजवा. नंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  • त्यात रवा, मिक्स करा आणि ढवळून घ्या.
  • त्यानंतर या पीठात मीठ आणि सोडा घाला.
  • इडली पात्रात इडली बनवा.
  • तयार ज्वारीची पौष्टिक इडली हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : थंडगार मँगो-वॉटरमेलन स्मूदी

- Advertisment -

Manini