Thursday, May 9, 2024
घरमानिनीHealthब्रश करण्याआधी तुम्ही 'तो' ओला करत असाल तर 'हे' नक्की वाचा

ब्रश करण्याआधी तुम्ही ‘तो’ ओला करत असाल तर ‘हे’ नक्की वाचा

Subscribe

प्रत्येक व्यक्ती ही सकाळी उठल्यानंतर दात आणि तोंड स्वच्छ केल्यानंतर दिनक्रम सुरू करतात. तुम्ही ब्रशने (Toothbrush) दात स्वच्छ करता. पण, टूथपेस्ट ब्रशवर लावण्यापूर्वी ब्रश ओला करत असाल तर ते चुकीचे आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?, यासंदर्भात एक्सपर्ट काय सांगतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दातांना ब्रशने केवळ 2-3 मिनिट स्वच्छ केले पाहिजे, असे एक्सपर्ट सांगतात.

एक्सपर्टच्या मते, लाखो लोक हे चुकीच्या पद्धतीने दातांना ब्रश करतात. लंडनमध्ये मॅरीलेबोन स्मायल क्लिनिकचे संस्थापक डॉ. साहिल पटेल (dr. Sahil Patel) यांच्या मते, ब्रशवर टूथपेस्ट (Toothpaste) लावण्याआधी ब्रश ओला करतात. जर तुम्ही असे करत असाल, तर तुम्ही चुकीचे करत आहात.

- Advertisement -

टूथब्रशला ओला केल्याने काय होते

टूथपेस्ट लावण्यापूर्वी लोक टूथब्रश ओला करत असतील तर ते चुकीचे आहे, असे डॉ. साहिल सांगतात. याचे कारण म्हणजे टूथपेस्टमध्ये आधीच योग्य प्रमाणात आर्द्रता असते आणि जर तुम्ही ब्रशही ओला केला तर जास्त ओलाव्यामुळे फेस लवकर तयार होतो. डॉ. साहिल सांगतात, ‘तुमचा टूथब्रश ओला असेल तर त्यावर फेस लवकर येतो आणि तुम्हाला टूथपेस्ट लवकर तोंडातून बाहेर पडते. याशिवाय, जोराने घासणे, इंटरडेंटल ब्रशवर फ्लॉसने ब्रश केल्याने तोंडाचे आरोग्य बिघडू शकते.

- Advertisement -

ब्रशमध्ये धूळ पडल्यास काय कराल

ब्रशला धुतल नाही तर त्यात शिरणारी धूळ कशी टाळता येते? या प्रश्नावर एक्सपर्ट सांगता की, टूथब्रशला धुळीपासून वाचण्यासाठी कॅप येते, ती तुम्ही ब्रशला लावू शकता. ब्रश केल्यानंतर कॅप टूथब्रश लावली तर धूळ पडणार नाही, असे एक्सपर्ट सांगतात.

ब्रशचा उपयोग करा

तुमचा ब्रश जर दातांवरून घसरत असेल, तर तो ब्रश चांगले काम करत नाही. तुमचे दात हे कठोर असतात. त्यामुळे ब्रश साफ असणे गरजेचे आहे. दातांच्या मधील साफ करताना कोपऱ्यातील घाणीपेक्षा जास्त घाण निघते. जेथे टूथब्रश पोहचू शकत नाही. जेथे टूथब्रश पोहचू शकत नाही, येथी सफाई ही फ्लॉसने केली जाते.

दिवसातून किती वेळा ब्रश कराल

तुम्ही दिवसातून दोन वेळा ब्रश करण्याऐवजी दिवसभरात एकदाच चांगला ब्रश करा. जेव्हा तुम्ही नियमित दाताची स्वच्छ करता, तेव्हाच समस्या सुरू होतात. सकाळी उठून ब्रश करणे हे सर्वात चांगले असते, असा सल्ला डॉ. साहिल यांनी सांगितले.

जेव्हा तुम्ही झोपता, त्यावेली तुमच्या तोंडातून लाळ कमी होऊ लगाते. यामुळे तुम्ही केलेले जेवण तुमच्या दातात अडकते आणि रात्रभर खराब होऊन जातात. यामुळो मोठी समस्या होऊ शकते, यामुळे तुम्ही रात्री देखील ब्रश करणे चांगले आहे, असे डॉ पटेल सांगतात.


हेही वाचा – खाल्ल्यानंतर ब्रश केल्यानेही वजन होते कमी

- Advertisment -

Manini