Saturday, April 27, 2024
घरमानिनीHealthलहान मुलांसाठी सोपी आणि फायदेशीर योगासने

लहान मुलांसाठी सोपी आणि फायदेशीर योगासने

Subscribe

योगा मुलांच्या शाररिक वाढीसाठी तसेच मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असते. त्यामुळे लहान मुलांमध्ये कमी वयातच योगासने करण्याची सवय लावायला हवी. योगामुळे मुलांची स्मरणशक्तीही सुधारते. लहानपणापासूनच मुलांच्या दिनचर्येत योगाचा समावेश जरूर करा. आज आम्ही तुम्हाला अशा योगासनांपैकी सांगणार आहोत जे मुलांसाठी करण्यासाठी अगदी सोपी आहेत.

ताडासन –

- Advertisement -
  • आपले पाय थोडेसे अंतर ठेऊन उभे राहा.
  • हातांची बोटे जोडून डोक्याच्या वर घ्या.
  • आपले हात कानाजवळून बाहेर काढा आणि वर हलवा.
  • आता बोटे आणि शरीर वरच्या दिशेने खेचा.
  • यादरम्यान, आपली टाचा वरच्या दिशेने खेचा आणि पायांच्या बोटांवर उभे राहा.

Yoga for children: 5 asanas to improve your kid's concentration - Hindustan Times

  • आसन करताना ताणून श्वास घ्या.
  • यास्थितीत काही काळ उभे राहा.
  • मुलांना हे योगासन तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा करायला सांगू शकता.
  • या योगासनांमुळे उंची वाढते आणि शरीराचे पोषण सुधारते. एनर्जीही वाढते.
  • पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पचनक्रिया सुधारते.
  • यामुळे रक्तप्रवाही सुधारतो.

वृक्षासन –

- Advertisement -
  • यासाठी सर्वप्रथम मॅटवर झोपा.
  • आत तुमच्या पायाचा गुडघा सरळ वाकवा.
  • सरळ पायाच तळवा डाव्या पायांच्या मांडीवर ठेवा.
  • हे करत असताना तुमच्या पायची टाच वरच्या दिशेने आणि पायची बोटे खालच्या दिशेने ठेवावीत.
  • डाव्या पायावर शरीराचे वजन संतुलित ठेवा.
  • सरळ उभे राहण्याच्या प्रयन्त करा.
  • आता दोन्ही हात डोक्याच्या वर ठेवा.
  • दीर्घ श्वास घ्या आणि डोकाच्यावर नमस्कार मुद्रेत या.

How to do Vrikshasana | The Tree Pose | Learn Yogasanas Online | Yoga and Kerala

  • काही सेकंद या आसनात राहण्याच्या प्रयन्त करा.
  • आता श्वास सोडा आणि मूळ स्थितीत पुन्हा या.
  • हे योगासन 3 ते 4 वेळ पुन्हा करा.
  • याने मुलांची उंची वाढण्यास मदत होईल.
  • याने शरीरात संतुलन टिकून राहील. तणावही कमी होतो.
    पायाचे स्नायूही मजबूत होतात.

 

 

 

 


हेही वाचा : लहान मुलांमधील लठ्ठपणा म्हणजे आजारांना आमंत्रण

 

- Advertisment -

Manini