Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenलाकडी चमचे कसे स्वच्छ करावेत ?

लाकडी चमचे कसे स्वच्छ करावेत ?

Subscribe

लाकडी चमचा स्वच्छ धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा

लाकडी चमचा स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.

- Advertisement -

स्टील आणि प्लास्टीकच्या चमच्याच्या तुलनेत लाकडी चमच्यावरील अन्नाचे कण चिवट असतात.

ते लवकर स्वच्छ होत नाहीत.त्यासाठी सौम्य डिश साबण वापरावा.

- Advertisement -

एक मोठा वाडगा कोमट पाण्यामध्ये,सौम्य डिश साबणाचे काही थेंब टाकावेत

साबण आणि पाणी एकत्र करा . त्यात लाकडी चमचा 10-15 मिनिटे भिजू द्या.

लिंबू किंवा बेकिंग सोड्यानेही लाकडी चमचा स्वच्छ करता येतो.

लिंबू किंवा बेकिंग सोड्यात भिजवल्यानंतर, लाकडी चमचा ब्रीस्टल ब्रश किंवा स्पंजने स्वच्छ करावा.

लाकडी चमचे कोरड्या, हवेशीर ठिकाणी थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा

- Advertisment -

Manini