Wednesday, May 31, 2023
घर मानिनी Religious दुर्गा देवीच्या नावावरून तुमच्या मुलीसाठी निवडा ‘हे’ Unique नाव

दुर्गा देवीच्या नावावरून तुमच्या मुलीसाठी निवडा ‘हे’ Unique नाव

Subscribe

देवी-देवतांच्या नावावर मुलांची नावे ठेवण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आली आहे. सध्याच्या आधुनिक काळातही अनेक लोक आपल्या मुलांची नावे देवाच्या नावावर ठेवतात. फक्त सामान्य लोकच नाही तर खेळाडू , चित्रपट कलाकार देखील आपल्या मुला-मुलींसाठी धार्मिक नावे निवडतात. असं म्हणतात की, देवाचे नाव ठेवल्याने त्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव पडतो शिवाय मुलांचा स्वभावही नावानुसार होतो. यामुळेच आई-वडील आणि घरातील वडील देवदेवतांच्या नावावर मुलांचे नाव ठेवतात.

आज आम्ही तुम्हाला शक्तिची देवी दुर्गेच्या हजारो नावांपैकी काही निवडक नावं सांगणार आहोत. जी तुम्ही सध्याच्या काळात आपल्या मुलीसाठी निवडू शकता.

देवी दुर्गेच्या नावावरुन तुमच्या मुलीचे निवडा ‘हे’ सुंदर नाव

- Advertisement -

Top 100 girl names in India in 2021 - BabyCenter India

साध्वी   साधिका
साधना   चित्रा
आद्या    त्रिनेत्रा
वामिका  शर्वा
भव्या     भाविनी
ब्राह्मी     उत्कर्षा
नित्या     शुद्धा
पवित्रा    चरित्रा
प्रत्यक्षा   रौद्रा
शुभा    रती
प्रसिद्धा कान्ती
सत्या    शर्मदा
कौशिकी मोक्षा
क्षमा     क्षुधा
देविका  शक्ती

 


हेही वाचा : देवी सरस्वतीच्या नावावरुन तुमच्या मुलीसाठी निवडा ‘हे’ Unique नाव

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini