Thursday, May 2, 2024
घरमानिनीReligiousफुकट मिळालेल्या 'या' गोष्टींमुळे येते दारिद्र्य

फुकट मिळालेल्या ‘या’ गोष्टींमुळे येते दारिद्र्य

Subscribe

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. यानुसार, दैनंदिन आयुष्यात काही गोष्टी फुटक घेणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार फुकटमध्ये मिळालेल्या काही गोष्टीचा वापर केल्याने तुमच्या आयुष्यात दोष किंवा आर्थिक नुकसान होऊ शकते.

 

- Advertisement -

मीठ

 

- Advertisement -

वास्तुशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रानुसार मिठाचा संंबंध शनि देवाशी आहे. मीठ दुसऱ्यांकडून फुकटमध्ये घेऊन नये. मीठ फुकटमध्ये घेतल्याने तुमच्यावर कर्जा वाढते. काही कारणास्तव तुम्हाला मीठ फुटक घ्यावे लागत असेल, तर त्या बदल्यात तुम्ही अन्य वस्तू त्यांना द्यावे आणि आर्थिक स्थिती ढासळू लागते.

सुई

 

वास्तुशास्त्रानुसार, फुकटमध्ये मिळालेली सुईचा वापर करू नये. यामुळे आयुष्यात नकारात्मकता वाढते. फुकटात घेतलेली सुई वापरल्याने वैवाहिक जीवन आणि प्रेम संबंधांवर वाईट परिणाम होतो. त्यासोबत आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता असते. म्हणून, सुई स्वतः विकत घ्या आणि वापरा.

रुमाल

 

वास्तुशास्त्रानुसार, चुकूनही एखाद्याचा फुकटमध्ये मिळालेला रुमालचा वापर करू नका. फुकटात मिळालेल्या रुमाल वापरल्याने भांडण होतात, असे मानले जाते. त्यामुळे नाते तुटू शकते.

तेल

 

शनिदेवाला तेल दान करणे किंवा तेल अर्पण करणे हे शनिदेवाच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्याचा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. दुसरीकडे, एखाद्याकडून फुकटात तेल घेणे. तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते, असे केल्याने तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तुम्ही गंभीर आर्थिक कोंडीला बळी पडू शकता.

लोखंड

 

 

लोह सुद्धा शनिशी संबंधित आहेत. जर तुमच्या कुंडलीत शनिचा असेल, तर शनिशी संबंधित वस्तूंचे दान करावे. यामुळे तुम्हाला त्रासांपासून मुक्ती मिळेल. एखाद्याकडून लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू फुकट घेणे म्हणजे संकटांना आमंत्रण आहे. त्यामुळे घरातील दारिद्र्य, जीवनातील अडथळे, तणाव येते.


हेही वाचा – सूर्याला अर्घ्य देताना पाण्यात टाकावे काळे तीळ, होईल फायदा

- Advertisment -

Manini