Sunday, April 28, 2024
घरमानिनीनाशिकचा प्रसिद्ध एसआरएस दांडिया दोन वर्षांनी पुन्हा रंगणार; आकर्षक बक्षिसांची रेलचेल

नाशिकचा प्रसिद्ध एसआरएस दांडिया दोन वर्षांनी पुन्हा रंगणार; आकर्षक बक्षिसांची रेलचेल

Subscribe

दिग्गज सिनेकलाकारांच्या उपस्थितीत नाशिकच्या नक्षत्र लॉन्समध्ये रंगणाऱ्या गरबा-दांडिया उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानिनित्ताने वर्कशॉपला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. यंदा या उत्सवात “माय महानगर लाईव्ह व महिलांसाठी विशेष अस नवकोर माय महानगर माणिनी” हे विशेष मीडिया संयोजक असणार आहेत.

- Advertisment -

Manini