Saturday, September 23, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious खूप कंजूस असतात गुरुवारी जन्मलेले लोक

खूप कंजूस असतात गुरुवारी जन्मलेले लोक

Subscribe

ज्योतिष शास्त्रात कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीसोबतच त्याच्या राशीवरुन किंवा जन्मांकावरुनदेखील त्या व्यक्तीचे गुण, अवगुण, स्वभाव, भविष्य हे सर्व ठरवले जाते. व्यक्तीच्या राशीचा आणि भाग्यांकाचा व्यक्तीच्या आयुष्यावर प्रभाव पाहायला मिळतो. पण तुम्हाला ठाऊक आहे का? फक्त रास आणि भाग्यांकच नाही तर व्यक्तीच्या जन्माच्या वारानुसार देखील त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा अंदाज लावला जातो. आज आम्ही तुम्हाला गुरुवारी जन्मलेल्या व्यक्तींबाबत सांगणार आहोत.

Hindu Baby Names Born in April - Hindu Baby Names Born in April with Meaning

- Advertisement -

गुरुवारी जन्मलेले व्यक्तींवर गुरु ग्रहाचा अधिक प्रभाव असतो. त्यामुळे हे व्यक्ती खूप धार्मिक स्वभावाचे असतात. हे खूप समजूतदार आणि विचारवंत असतात. हे नको तिथे पैसा खर्च करत नाहीत. या व्यक्तींना इतरांना चांगले सल्ले देण्याची आवड असते. यांच्यामध्ये अनेक सकारात्मक गुण पाहायला मिळतात.

अवगुण

 

- Advertisement -

हे व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त कंजूस असतात. हे कधी-कधी जास्त आळशी होतात. त्यामुळे यांना अनेक नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो.

शुभ रंग

गुरुवारी जन्मलेल्या व्यक्तींचा शुभ रंग पिवळा आहे.

 


हेही वाचा : खूप हुशार असतात बुधवारी जन्मलेले लोक

- Advertisment -

Manini