Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Religious 2 दिवसानंतर बुधाच्या राशीपरिवर्तनाने खुलणार 'या' राशींचे भाग्य

2 दिवसानंतर बुधाच्या राशीपरिवर्तनाने खुलणार ‘या’ राशींचे भाग्य

Subscribe

प्रत्येक ग्रह आपल्या निश्चित काळानंतर राशीपरिवर्तन करतो. जून महिन्यात बुध ग्रहाचे 2 वेळा राशीपरिवर्तन होणार आहे. 2 दिवसानंतर म्हणजेच 7 जून रोजी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये राशीपरिवर्तन करणार आहे. त्यानंतर तो 24 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल. यादरम्यान, 19 जून रोजी बुध ग्रह वृषभ राशीत अस्त होईल. या राशीपरिवर्तनाने राशीचक्रातील काही राशींच्या व्यक्तींवर शुभ परिणाम होतील.

बुध ग्रहाच्या राशीपरिवर्तनाने खुलणार ‘या’ राशींचे भाग्य

Budh Gochar 2023: बुध गोचर मीन राशि में, आज से सूर्य-बुध-गुरु के त्रिगही  योग से इन 5 राशियों की होने वाली है बंपर कमाई

  • वृषभ
- Advertisement -

वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी जून महिना धनलाभ देणारा असेल. नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल. पगारवाढ होईल. बेरोजगारांना नवी नोकरी मिळेल. व्यापारात सफलता मिळेल.

  • मिथुन

या काळात मिथुन राशींच्या व्यक्तींना करिअरमध्ये यश मिळेल. भाग्याची पूर्ण साथ मिळेल. धनसंचय करण्यात यशस्वी व्हाल.

  • सिंह
- Advertisement -

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा महिना लाभदायक असेल. जोडीदाराची सोबत मिळेल. नोकरी-व्यवसायात सकारात्मक बदल अनुभवाल.

  • धनु

धनु राशीच्या व्यक्तींसाठी देखील बुधाचे गोचर शुभ असेल. साहस आणि पराक्रम वाढेल. अचानक धनलाभ होईल.

 


हेही वाचा: 3 दिवसानंतर बुधादित्य राजयोगाने ‘या’ राशींचे उजळणार भाग्य

- Advertisment -

Manini