Thursday, October 5, 2023
घर मानिनी Religious 18 सप्टेंबरपासून शनी आणि बुध समोरासमोर 'या' 4 राशींचे चमकणार भाग्य

18 सप्टेंबरपासून शनी आणि बुध समोरासमोर ‘या’ 4 राशींचे चमकणार भाग्य

Subscribe

ज्योतष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन होते. ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा सर्व राशींवर शुभ-अशुभ परिणाम पाहायला मिळतो. 18 सप्टेंबर पासून शनी आणि बुध एकमेंकासमोर भ्रमण करतील. ज्याचा काही राशींवर शुभ परिणाम पाहायला मिळेल.

‘या’ राशींचे चमकणार भाग्य

Premium Photo | Zodiac signs inside of horoscope circle astrology in the  sky with many stars and moons astrology and horoscopes concept

  • मेष
- Advertisement -

मेष राशीच्या व्यक्तींसाठी शनी आणि बुधाचे समोरासमोर होणारे संक्रमण लाभदायक असेल. तुमची आर्थिक परिस्थीती सुधारेल.

  • वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा काळ उत्तम सिद्ध होईल. करिअरमध्ये यश मिळवाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल.

  • मिथुन
- Advertisement -

शनी आणि बुधाचे समोरासमोर होणारे संक्रमण मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक असेल. नोकरीत प्रमोशन मिळेल.

  • तूळ

शनी आणि बुधाचे संक्रमण तूळ राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक असेल. व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम असेल. याकाळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

 

- Advertisment -

Manini