Friday, September 29, 2023
घर मानिनी Health हाय बीपी कंट्रोल करण्यासाठी खा 'हे' फूड्स

हाय बीपी कंट्रोल करण्यासाठी खा ‘हे’ फूड्स

Subscribe

हेल्दी आरोग्यासाठी डाएटमध्ये पोषक तत्त्वांचा समावेश करावा असा सल्ला नेहमीच दिला जातो. जेणेकरुन तुम्ही काही आजारांपासून दूर राहता. याच पोषक तत्त्वांपैकी एक महणजे पोटॅशिअम. जे हाय बीपीच्या रुग्णांसाठी अत्यावश्यक असते. पोटॅशिअममुळे बीपीचा स्तर सामान्य राहण्यास मदत होते. या व्यतिरिक्त तो स्नायूंसाठी सुद्धा आवश्यक आहे. शरीरात पोटॅशिअमच्या कमतरतेमुळे काही घातक आजार होऊ शकतात. अशातच तुम्ही तुमच्या डाएटमध्ये पुढील काही फूड्सचा समावेश केला पाहिजे.

-रताळं

- Advertisement -

How to Grow Sweet Potatoes in the UK - BBC Gardeners' World | BBC Gardeners  World Magazine
रताळ्यात फायबर, व्हिटॅमिन-ए पुरेशा प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त पोटॅशिअमसुद्धा भरपूर असते. याचा वापर करून काही प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. अशातच तुम्ही रताळ्याची मसालेदार भाजी सुद्धा खाऊ शकता.

-दही

- Advertisement -

Benefits of Eating Curd Sugar Dahi Chini Khane Ke Fayde Aur Upay |Dahi  Chini Ke Fayde: किसी भी शुभ कार्य से पहले बड़े-बुजुर्ग क्यों देते हैं  दही-चीनी खाने की सलाह? बहुत खास
पोषक तत्त्वांनी भरपूर असलेल्या दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये प्रोबायोटिक्स गुण असतात. जे फुफ्फुसांच्या आरोग्य राखतात. दह्यात पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य ही राखले जाते.

-केळं

Bananas: Nutrition Facts, Health Benefits, and More
केळ्यात पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन आणि अँन्टी ऑक्सिडेंट गुण शरिराला काही आजारांपासून दूर ठेवते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. या व्यतिरिक्त केळ खाल्ल्याने स्नायूंना ही फायदा होतो.

-पालक

Ceylon Spinch (Pui Saakh) (500-Grams) – Supremebazzar
हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते. जे शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. अशातच तुम्ही तुमच्या डाएटमध्ये पालकचा जरूर समावेश करा. जेणेकरुन तुम्ही काही आजारांपासून दूर राहू शकता.

-संत्र

संतरा खाने के फायदे जो आपकी सेहत को बेहतर रखेंगे - HealthKart
संत्र्यात पोषक तत्व असतात. यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि पोटॅशिअमचे प्रमाण भरपूर असते. संत्र्याच्या ज्यूस किंवा स्लाइस तुम्ही तुमच्या डाएटमध्ये समावेश करू शकता.


हेही वाचा- Acidity होऊ नये यासाठी खा ‘ही’ फळं

- Advertisment -

Manini