Monday, May 6, 2024
घरमानिनीHealthकिडनीला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात 'हे' हेल्दी ड्रिंक्स

किडनीला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स

Subscribe

नियमितच्या लाइफस्टाइलमधील हालचालींसह शरीरातील काही फंक्शनच्या कारणास्तव शरीरात टॉक्सिन जमा होऊ लागतात. अशातच हेल्दी आयुष्य जगण्यासाठी यामधून बाहेर पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. टॉक्सिंसला फिल्टर करण्यासाठी एका हेल्दी किडनीची आवश्यकता असते. किडनी ब्लडला फिल्टर करते आणि वेस्ट मटेरियल युरियनच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकते. त्याचसोबत किडनी शरीरात फ्लूड्स बॅलेन्स आणि इलेक्ट्रोलाइडचा स्तर नियंत्रणात ठेवते.

वैद्यकिय स्थिती जसे की, मधुमेह, हाइपरटेंन्शन आणि हाय ब्लड प्रेशर सारख्या काही अवस्था आहेत त्यासाठी किडनीची प्रतिक्रिया जबाबदार असते. अशातच किडनीचे आरोग्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील काही ड्रिंक्स तुमच्या किडनीला डिटॉक्सीफाय करण्यास मदत करू शकतात.

- Advertisement -

-बीटरूट आणि अॅप्पल स्मूदी

Beet Smoothie Recipe
बीटरुटमध्ये B10 चे गुण असतात. जे अँन्टीऑक्सिटेंडयुक्त एक उपयोगी फाइटोकॅमिकल आहे. ते युरिनमध्ये अॅसिडला वाढवतात. या व्यतिरिक्त त्यामध्ये पुरेशा प्रमाणात पेक्टिन नावाचे फायबर असतात, जे किडनीच्या आरोग्याला प्रोत्साहन देतात. ते किडनीला डिटॉक्स करुन त्याचे फंक्शन संतुलित करतात.

- Advertisement -

-अॅप्पल साइडर विनेगर ड्रिंक

Apple Cider Vinegar Detox Drink Recipe – How to Drink Apple Cider Vinegar —  Eatwell101
अॅप्पल साइडर विनेगर किडनीला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात. त्यामध्ये सिट्रिक अॅसिड, अॅसिटिक अॅसिड आणि फॉस्फोरोसचे प्रमाण असते. जे टॉक्सिसला तोडतात आणि किडनीत स्टोन निर्माण होऊ देत नाहीत. योग्य प्रमाणात त्याचे सेवन केल्यास किडनीचे हेल्थ दीर्घकाळ टिकून राहते.

-गाजराची स्मूथी

Fruity Carrot Smoothie Recipe | Goodnature
गाजरात कॅरोटीनचे प्रमाण भरपूर असते. जे कॅन्सरपासून बचाव करण्यासह किडनीतील टॉक्सिस रिमूव करण्यास मदत करतात. गाजरात असलेले फायबर टॉक्सिंसला शरीराबाहेर काढण्यास मदत करतात. अशा प्रकारे किडनी योग्य प्रकारे कार्य करते आणि ब्लडला पूर्णपणे डिटॉक्सिफाय करते. त्यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारटे टॉक्सिंसचे अवशोषण होत नाही.


हेही वाचा- खाण्याच्या ‘या’ सवयीमुळे वाढते फॅटी लिव्हर रिस्क

 

 

- Advertisment -

Manini