Friday, May 3, 2024
घरमानिनीHealthमिनी वर्कआऊट म्हणजे काय?

मिनी वर्कआऊट म्हणजे काय?

Subscribe

मिनी वर्कआउट हे नावावरुनच कळते की, पाच-दहा मिनिटांचा असावा. तुम्ही हा कधीही करु शकता. खरंतर लग्नानंतर महिलांचे वजन वाढू लागते. तेव्हा त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. थोड्याच दिवसात वजन अधिक वाढले जाते. तेव्हा समस्या सुरु होते. (Mini workout)

खरंतर तुम्ही हैवी वर्कआउट ऐवजी मिनी वर्कआउट करु शकता. हा वर्कआउट सुद्धा फायदेशीर ठरतो. जर तुम्ही दररोज मिनी वर्कआउट करत असाल तर वजन नक्कीच कमी होऊ शकते. याच्या माध्यमातून खुप कॅलरीज बर्न होतात.

- Advertisement -

भारतातील सर्वाधिक महिला हाउसवाइफ आहेत. त्यामुळे त्यांना जिमला जाणे किंवा योगा करण्यासाठी सुद्धा पुरेसा वेळ मिळत नाही. परंतु तरीही काही महिलांना वेळात वेळ काढून फिट रहायचे असते. अशातच त्यांनी मिनी वर्कआउट केला पाहिजे. यामध्ये तुम्गी रनिंग, पुश अप्स, साइड लेग एक्सरसाइज असे काही.

Mini Workout (Photo Credits-Google)
Mini Workout (Photo Credits-Google)

खरंतर रनिंग जरी तुम्ही 10-15 मिनिटे केली तरीही तुमचे वजन कमी होऊ शकते. तुम्ही जेव्हा फ्रेश हवेच्या संपर्कात येता तेव्हा ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत होते. हळूहळू तुम्हाला तुमचे वजन कमी होत असल्याचे जाणवेल. या व्यतिरिक्त तुमची शारिरीक हालचाल सुद्धा फार महत्वाची असते. अशातच तुम्हाला मिनी वर्कआउट कामी येईल.

- Advertisement -

सर्वात महत्वाचे म्हणजे, तुम्ही खाण्यापिण्यावर ही लक्ष दिले पाहिजे. अधिक गोड पदार्थ, फास्ट फूड, चॉकलेट यापासून दूर रहावे. जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश कराल तर तुमचे मसल्स मजबूत होतील आणि शरिरातील फॅट कमी होतील.

तर भारतीय हे खाण्यापिण्यात कार्बोहाइड्रेट्स आणि स्टार्च अधिक खातात. त्याचसोबत गोड पदार्थ ही खाल्ले जातात. यामुळे शरिरात लठ्ठपणा वाढला जातो आणि मसल्स कमकुवत होतात. अशातच दररोज तुम्ही एक्सरसाइज केल्यास नक्कीच वजन कमी होईल.


हेही वाचा- Strength Training करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

- Advertisment -

Manini