Saturday, September 23, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Beauty Oily Hair च्या समस्येपासून दूर राहण्यासाठी 'हे' फूड्स खाणे टाळा

Oily Hair च्या समस्येपासून दूर राहण्यासाठी ‘हे’ फूड्स खाणे टाळा

Subscribe

ऑइली केसांची तक्रार सर्वांनाच असते. स्कॅल्पवर गरजेपेक्षा अधिक तेल लावणे स्कॅल्प आणि केसांच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. यामागील आणखी एक कारण असे की, फूड. असे कोणते फूड्स आहेत ज्यापासून तुम्ही दूर राहिल्यानंतर ऑइली हेअरची समस्या दूर होऊ शकते याच बद्दल अधिक जाणून घेऊयात.

तळलेले पदार्थ

- Advertisement -


फ्राइड फूड खाणे आरोग्यासाठी हानिकारक असते. जर तुम्ही ऑइली हेअरच्या समस्येचा सामना करत असाल तर तळलेले पदार्थ खाणे टाळा.

साखर

- Advertisement -

Sugar Rate wil increase

फूड्स मध्ये अधिक साखरेचे सेवन केल्याने केसांना नुकसान पोहचू शकते. यामुळे ब्लड शुगरचा स्तर वाढू शकते आणि याच कारणास्तव स्कॅल्प ऑइली होतात.

मीठ


अधिक प्रमाणात मीठ खाणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. यामुळे केसांसंगर्भातील समस्या जसे की, ऑइली हेअर, डेंड्रफची समस्या होऊ लागते. ऑइली हेअरच्या कारणास्तव अधिक मीठ खाणे टाळा.

डेयरी प्रोडक्ट्स


डेयरी प्रोडक्ट्स जसे की, दूध, दही आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते. मात्र या फूड्सच्या सेवनाने ऑइली केसांची समस्या उद्भवू शकते.

रिफाइंड कार्ब्स


रिफाइंड कार्ब्सच्या कारणास्तव लोकांना ऑइली हेअरची समस्या उद्भवू शकते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी डाएटमध्ये रिफाइंड कार्ब्सचे प्रमाण कमी करा.

डाएट सोडा


फिटनेस फ्रिक लोक डाएटमध्ये सोड्याचे सेवन करतात. याच कारणास्तव केस गळतात आणि ऑइलीनेस सारखी समस्या उद्भवू शकते.

जंक फूड


जंक फूडची टेस्ट उत्तम असते. मात्र आरोग्यासाठी सुद्धा नुकसानदायक ठरु शकते. ऑइली केसांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी जंक फूड पासून दूर रहा.


हेही वाचा- चमकदार केसांसाठी असा बनवा होम मेड हेअर मास्क

- Advertisment -

Manini