Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenRecipe : केळ्याचा पौष्टिक हलवा

Recipe : केळ्याचा पौष्टिक हलवा

Subscribe

आपण अनेकदा गाजर हलवा, बीट हलवा, दुधी हलवा आपण खाल्ला असेल. पण आज आम्ही तुम्हाला केळ्याचा हलवा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 1 कप बदाम पावडर
  • 3 पिकलेली केळी
  • 2 चमचे तूप किंवा बटर
  • साखर
  • वेलची पावडर

कृती :

- Advertisement -
  • सर्वप्रथम बदामाचे काप मंद आचेवर परतून घ्या. त्यानंतर त्यात पिकलेली तीन केळी कुसकरुन घाला.
  • त्यानंतर वरुन तूप घालून मोठ्या आचेवर 2-3 मिनिटे शिजवून घ्या.
  • त्यानंतर तुमच्या आवडीनुसार जसे गोड हवे तशी साखर त्यात एकजीव करा आणि वरुन वेलची पूड टाकून घ्या.
  • मिश्रणाला तेल सुटायला लागले की तुमचा हलवा तयार होईल.

हेही वाचा :

Upvas Recipe : उपवासात ट्राय करा गूळ मखाणा

- Advertisment -

Manini