Tuesday, May 21, 2024
घरमानिनीRecipeRecipe : नाचणीचा उपमा

Recipe : नाचणीचा उपमा

Subscribe

अनेकदा पोहे, उपमा हे तेच तेच पदार्थ खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही नाचणीचा उपमा नक्की ट्राय करा.

साहित्य :

 • 1 वाटी नाचणीचे पीठ
 • 2 बारीक चिरलेल्या मिरच्या
 • 1 कांदा
 • जिरे-मोहरी
 • हिंग
 • हळद
 • कढीपत्ता
 • कोथिंबीर
 • मीठ चवीनुसार
 • तेल आवश्यकतेनुसार

कृती :

Ragi (Finger millet/Nachni) Upma Recipe by Prachi Desai - Cookpad

- Advertisement -

 

 • सर्वप्रथम नाचणीला काही वेळ भिजवून मोड आणून वाफवून घ्यावे.
 • आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कांदा, मिरची, कढीपत्त्याची फोडणी द्यावी.
 • आता त्यामध्ये शिजवलेली नाचणी घालावी.
 • त्यात चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून परतावे.
 • तयार नाचणीचा उपमा वरून शेव घालून सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : थंडगार मटका कुल्फी

- Advertisment -

Manini