Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenRecipe : उपवासाचा Yummy बटाटावडा

Recipe : उपवासाचा Yummy बटाटावडा

Subscribe

तुम्हाला उपवासाचा बटाटावडा कसा बनवायचा हे सांगणार आहोत. त्यांच्याकरता खास अशी चविष्ट उपवासाची रेसिपी घेऊन आलो आहोत ती म्हणजे ‘उपवासाचा बटाटावडा’

साहित्य :
  • 3 बटाटे
  • शेंगदाणे तेल
  • 1 चमचा जिरे
  • 1 चमचा आलं – मिरची पेस्ट
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर
  • 1/2 कप राजगिरा किंवा शिंगाडा पीठ
कृती :

Batata Vada Recipe: How to Make Aloo Bonda | Authentic Guide

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम बटाटे उकडून कुस्करुन घ्यावेत. त्यानंतर कढईत तेल घेऊन त्याला जिऱ्याची फोडणी द्यावी.
  • त्यात आलं, मिरची पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर घालून स्मॅश केलेला बटाट परतून घ्यावा.
  • त्यानंतर राजगिरा किंवा शिंगाडा पीठ घेऊन त्यात बुडवून तळून घ्यावे.
  • अशाप्रकारे उपवासाचे बटाटेवडे तयार सर्व्ह करा.

हेही वाचा :

Idli Fry : उरलेल्या इडली पासून बनवा भजी

- Advertisment -

Manini