Thursday, December 7, 2023
घरमानिनीHealthवजाइनल स्वेटिंगची 'ही' आहेत कारणे

वजाइनल स्वेटिंगची ‘ही’ आहेत कारणे

Subscribe

बदलत्या ऋतूसह ज्या प्रकारे आपल्या शरीरात परिवर्तन होते त्याच प्रकारे वजाइनल हेल्थ सुद्धा प्रभावित होऊ लागते. कधी पाऊस तर कधी उन्हाच्या स्थितीमुळे वजाइनल स्वेटिंग वाढली जाते. जे वजाइनल इंन्फेक्शनचे कारण ठरले जाते. अत्याधिक स्वेटिंग झाल्याने योनीजवळ खाज येणे, जळजळ आणि डिस्चार्जची समस्या वाढली जाते, जी डिसकंफर्टचे कारण ठरू शकते. अशातच वजाइनल स्वेटिंगची नक्की कारणे काय आहेत हे सुद्धा आपण पाहूयात. (Sweaty vagina causes)

-हार्मोनल बदल
पीरियड साइकल सुरु झाल्यानंतर महिलांच्या शरीरात प्रेग्नेंसी आणि मेनोपॉज पर्यंतचे काही प्रकारचे हार्मोनल बदल होत राहतात. जे वजाइना जवळ स्वेटिंग वाढण्याचे कारण ठरू शकते. वजाइनाजवळ घाम येत राहिल्याने दुर्गंधी आणि इचिंगी समस्या वाढू लागते.

- Advertisement -

-तणाव वाढणे
मेनोपॉज जवळ आल्यानंतर महिलांमध्ये समस्या वाढू लागते. जे अत्याधि स्वेटिंगचे कारण ठरू शकते. याच कारणास्तव महिलांमध्ये मूडमध्ये ही काही प्रकारचे बदल होऊ लागतात. एंग्जायटी व्यतिरिक्त अन्य मेडिकल कंडीशन सुद्धा स्वेटिंगचे कारण ठरते.

Your Vagina Health: 8 Tips to Stay in Tip-Top Shape

- Advertisement -

-पीरियड्समध्ये पॅड न बदलणे
पीरियड्सवेळी तुम्ही खुप वेळ एकच पॅड वापरत असाल तर स्वेटिंग वाढली जाते. या व्यतिरिक्त वजाइनाजवळ रॅशेजचा धोका वाढला जातो. ब्लडचा फ्लो अधिक असेल तर तुम्ही अनकंम्फर्टेबल होता.

-स्वच्छता न राखणे
जर तुम्ही दररोज वजाइनल एरिया स्वच्छ करत नसाल तर अत्याधिक घाम येण्यास सुरुवात होते. वजाइना स्वच्छ करण्यासह प्युबिक हेअर हटवणे सुद्धा गरजेचे असते. खरंतर हेअरग्रोथमुळे उन्हाळ्यात खुप घाम येऊ लागतो.

इंटीमेंट एरियाजवळ अत्याधिक घाम येण्यापासून दूर राहण्यासाठी पुढील टीप्स करा फॉलो
-ब्रीदएबल अंडरवेअर घाला
-घट्ट कपडे अजिबात घालू नका
-इंटिमेंट हाइजिनची काळजी घ्या
-एब्जार्बेट पॅडचा वापर करा
-ओलसर अंडरवेअर घालणे टाळा


हेही वाचा- पावसाळ्यातील व्हजायनल इन्फेक्शन पासून असा करा बचाव

- Advertisment -

Manini