Thursday, May 25, 2023
घर मानिनी Fashion तुम्ही उंच असाल तर 'या' स्टाइलिंग टीप्स करा फॉलो

तुम्ही उंच असाल तर ‘या’ स्टाइलिंग टीप्स करा फॉलो

बहुतांश वेळा असे होते की, आपण म्हणतो उंची जरा जास्त असती तर असे कपडे घालता आले असते. परंतु जेव्हा असे होते तेव्हा नक्की कळत नाही कोणते कपडे घातले पाहिजेत. स्टाइलिश दिसण्यासह असे कपडे जे कंम्फर्टेबल सुद्धा असतील असे निवडावेत. अशातच तुम्ही उंच असाल तर पुढील काही स्टाइलिंग टीप्स जरुर फॉलो करा.

मॅक्सी ड्रेस ट्राय करा

- Advertisement -


जर तुम्हाला एखाद्या पार्टीत जाण्याचा विचार करत असाल तर तेव्हा नक्की काय घालावे हे कळत नाही. त्यावेळी तुम्ही एखादा सुंदर मॅक्सी ड्रेस घालू शकता. यासाठी एक लॉन्ग स्लिट असेल तर उत्तमच. घातल्यानंतर तो ड्रेस तुमच्यावर अगदी सुंदर दिसेल.

स्ट्रेट जीन्स आणि लूज टॉप

- Advertisement -


उन्हाळ्याच्या दिवसात लूज टॉप घालणे फार कंम्फर्टेबल वाटते. तर तुम्ही असे ट्राय करु शकता. त्याचसोबत स्ट्रेट जीन्स ही घाला. ही स्टाइल तुम्हाला कॅज्युअल लूक देईल.

साडी नेसा


साडी नेसण्यासाठी तुम्हाला खास क्षणांची वाट पहावी लागते. तुम्हााल एखाद्या फंक्शन अथवा पार्टीसाठी जायचे असेल तर साडी नेसा. तुम्ही यामध्ये सुंदर दिसाल. जास्तच हेवी किंवा सिंपल नको.

शॉर्ट ड्रेस घाला


शॉर्ट ड्रेस प्रत्येकजण घालतो. परंतु तुम्ही उंच असाल तेव्हा नेकलाइन जरुर पहा. कारण त्याच हिशोबाने तुमचे आउटफिट असायला पाहिजेत. सिंपल पॅटर्न आणि कलर ही तुमच्या आवडीचे घ्या. यासोबत तुम्ही बुट्स घालू शकता.


हेही वाचा-Lingerie- मैत्रिणींनो तुमच्या लॉंजरी कलेक्शनमध्ये असायलाच हव्यात ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini