Sunday, May 5, 2024
घरमानिनीHealth'हे' पदार्थ शरीराबाहेर फेकतात विषारी रसायने

‘हे’ पदार्थ शरीराबाहेर फेकतात विषारी रसायने

Subscribe

आहार आणि वातावरणामुळे शरीरात अनेक केमिकल्स प्रवेश करतात जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक आहेत. लिव्हर आणि किडनी ही रसायने शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करतात पण याव्यतिरिक्त या चार पदार्थांचे सेवन केल्यानेदेखील विषारी रसायनांचा प्रभाव नाहीसा केला जाऊ शकतो.

‘हे’ पदार्थ शरीराबाहेर फेकतात विषारी रसायने

  • सलगम

शलजम के फायदे और औषधीय गुण : Health Benefits of Shaljam

- Advertisement -

अ‍ॅन्टीऑक्सीडेंट्स आणि सल्फरयुक्त सलगम डीटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करणार्‍या एंजाइम्सला सक्रिय करतं.

  • काकडी

Cucumber Benefits: उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीराला होतात हे जबरदस्त  फायदे; वाचा सविस्तर

- Advertisement -

काकडीत आढळणारे 95 % पाणी लघवीच्या माध्यमाने विषारी रसायने आणि आम्लीय पदार्थांना बाहेर काढण्यात मदत करतं.

  • अक्रोड

पुरुषों को अखरोट खाने के फायदे - Man Matters

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स असतात. जे हृदयाला स्वस्थ ठेवत असून डिटॉक्सिफिकेशनचे काम करतं. मेंदूत 60 % फॅट असतात. म्हणून अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स मेंदूसाठी उत्तम आहार आहे.

  • कोथिंबीर

Coriander Leaves Benefits Amazing benefits of eating green coriander brmp |  Coriander Leaves Benefits: हार्ट को हेल्दी रखने के साथ पाचन को सही रखती है  हरी धनिया, जानें इसके जबरदस्त फायदे |

 

कोथिंबीर विषारी तत्त्वांना शरीरातील पेशींपासून दूर ठेवते. यासोबत कोथिंबिरीचे सेवन केल्याने लिव्हरला स्वच्छ करणार्‍या एन्झाइम्समध्ये उर्जेचा प्रवाह सुरळीत होतो.

  • गाजर

अपने चेहरे पर गाजर का ऐसे करें इस्तेमाल, कुछ ही दिनों में आएगा गजब का निखार  Skin Care Tips Know how to use carrot on your face in Winter benefits of  carrot -

गाजर अ जीवनसत्त्व युक्त असल्याने हे डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. भरपूर गाजर खाणार्‍यांना मोतीबिंदू आणि मंद दृष्टीची भीती नसते.

  • टोमॅटो

History of Tomato: भारत की रसोई में छाने वाला टमाटर आया कहां से? - tomato  is an exotic crop, how it became popular in india | Navbharat Gold

टोमॅटोमध्ये मनुष्याच्या हृदयासारखे चार चेंबर असतात. यात असलेले विटामिन्स रक्त शुद्ध करून हृदयाला निरोगी ठेवण्यात मदत करतात.

  • राजमा

Red Kidney Beans: लाल राजमा में होता है जहर! हैरान करने वाली है ये रिपोर्ट,  पढ़ें पूरा मामला - report dangerous food list includes red kidney beans  know how to use it -

राजमा इंग्रजीत किडनी बीन म्हणून ओळखले जाते. राजमाचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर आणि मधुमेहावर नियंत्रण राहतं. एकूण हे किडनीसाठी फायदेशीर आहे.

 


हेही वाचा :

रात्रीच्या जेवणानंतर ‘या’ चुका केल्यास वाढेल वजन

- Advertisment -

Manini