Thursday, May 16, 2024
घरमानिनीBeautyगुलाबी ओठांसाठी करा 'हा' उपाय

गुलाबी ओठांसाठी करा ‘हा’ उपाय

Subscribe

थंडीची सुरुवात झाल्यानंतर आपली स्किन ड्राय होऊ लागते. अशातच ड्राय आणि कॉम्बिनेशन स्किन असणाऱ्यांसाठी समस्या होऊ शकते. थंडीत त्यांची त्वचा खेचल्यासारखी आणि अधिक ड्राय होते. चेहऱ्याला त्यांना मॉइश्चराइजर लावल्याशिवाय रहावत नाही. तिच स्थिती ओठांचीही होते. थंडीत ओठही खुप ड्राय होतात. यावर घरगुती उपाय काय आहे हे पाहूयात. जेणेकरून तुमचे ओठ मऊ आणि गुलाबी होतील.

Chapped Lips: Causes, Treatments, And Prevention

- Advertisement -

ओठांना असे करा मॉइश्चराइज
तुम्ही तुमच्या ओठांना मध अप्लाय करू शकता. हा एक उत्तम पर्याय असून असे केल्याने तुमचे ओठ मऊ होतील. या व्यतिरिक्त तुम्ही पपई सुद्धा ओठांना लावू शकता.

Natural & Pure Wild Forest Honey* – GreenDNA® India

- Advertisement -

कशी तयार कराल पेस्ट
जर तुम्हाला पिंक ओठ हवे असतील तर एका बाउलमध्ये 1-2 चमचे मध टाका. आता त्यात किसलेला पपई मिक्स करा. आता दोन्ही गोष्टी व्यवस्थितीत मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण ओठांना लावा. या पेस्टने ओठ 2-3 मिनिटे स्क्रब करा. नंतर कॉटनच्या मदतीने लिप्स स्वच्छ करा. असे तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा करा. या पेस्टमुळे तुमचे ओठ मऊ आणि पिंक होतील.

या व्यतिरिक्त गुलाबी ओठांसाठी थंडीत भरपूर प्रमाणात पाणी प्या. अन्यथा ते काळे किंवा ड्राय होऊ शकतात. तसेच ओठांसाठी लिप बाप अप्लाय करू शकता.


हेही वाचा- पिवळ्या दातांना असे बनवा पांढरे चमकदार

- Advertisment -

Manini