घरताज्या घडामोडीLive Update : केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांनी वाढ

Live Update : केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांनी वाढ

Subscribe

केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांनी वाढ

7/3/2024 21:5:54 1 जानेवारी 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 50 टक्क्यांवर

- Advertisement -

राज ठाकरे तीन दिवसांच्या दौऱ्यानिमित्त नाशिकमध्ये दाखल

7/3/2024 19:0:20 9 मार्च रोजी मनसेचा 18 वा वर्धापन दिन

- Advertisement -

शिवसेना आमदार अपात्रप्रकरणी आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी 8 एप्रिलला

7/3/2024 15:30:46


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोशल मिडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांना अखेर जामीन मंजूर

7/3/2024 14:4:31


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे लातूरमध्ये दाखल

उद्धव ठाकरेंचा आज लातूर दौरा

7/3/2024 13:14:35


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशिकमध्ये

काळाराम मंदिरात राज ठाकरे घेणार दर्शन

मनसे वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज ठाकरे तीन दिवस नाशिकमध्ये

यंदा मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये

राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते नाशिकमध्ये होणार दाखल

7/3/2024 12:11:18


अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये भाजप आणि बच्चू कडू यांच्या प्रहारचे कार्यकर्ते आमने सामने

7/3/2024 12:11:18


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी घेणार कल्याण लोकसभेचा आढावा.

आज दुपारी तीनच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहात मतदार संघातील विविध विषयांबाबत बैठक घेत घेणार आढावा

7/3/2024 12:11:18


भाजपचा शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांविरोधात मोर्चा

7/3/2024 11:9:17


पक्ष चिन्ह तुतारी वाजवत शरद पवारांचे लोणावळ्यात जंगी स्वागत

7/3/2024 11:1:25


मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खडकोना येथे अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

7/3/2024 10:42:3


वेतन थकल्याने समृद्धी महामार्गावर टोल कर्मचारी संपावर

7/3/2024 10:42:3


दिल्लीत शेतकरी आंदोलन चिघळलं, आंदोलक शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

एमएसपीची मागणी रेटण्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्याच्या इशाऱ्यामुळे दिल्लीतून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या सर्व राज्यांच्या सीमांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त

दिल्लीतील आंतरराज्य बस स्थानकांवरही पोलिसांनी वाढवला बंदोबस्त

दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक निदर्शक शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले

7/3/2024 8:38:5


शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

7/3/2024 8:32:53


उद्धव ठाकरे यांचा धाराशिव मतदासंघात जनसंवाद

7/3/2024 7:56:6


भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आजपासून अखेरचा कसोटी सामना

7/3/2024 7:24:44


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीनगर दौऱ्यावर

श्रीनगर दौऱ्यादरम्यान ‘विकसित भारत, विकसित जम्मू कश्मीर’ या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -