Thursday, May 16, 2024
घरमानिनीFashionडेली युजसाठी मंगळसूत्रांच्या युनिक डिझाइन्स

डेली युजसाठी मंगळसूत्रांच्या युनिक डिझाइन्स

Subscribe

लग्नानंतर मंगळसूत्र परिधान करण्यात येते. मंगळसूत्र विवाहित स्त्रीसाठी अत्यंत महत्वाचे असून हिंदू धर्मात मंगळसूत्राला पवित्र स्थान आहे. मंगळसूत्रात तुम्हाला वेगवेगळ्या चेन डिझाइन्स, हेवी आणि लाइट वेट ऑप्शन पाहायला मिळतात. डेली युजचा विचार केल्यास महिला हलक्या आणि सिम्पल डिझाइन्सला अधिक प्राधान्य देतात. हल्ली बऱ्याच जणी वर्किंग वूमन असल्याने डेली युजसाठी युनिक डिझाइन्सचे मंगळसूत्राच्या शोधात असतात. आपण डेली युजचा विचार केल्यास अनेक जणी प्रवास करत असल्याने सोन्याच्या मंगळसूत्राऐवजी आर्टिफिशयल मंगळसूत्राची निवड करतात. आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये बाजारात अनेक युनिक डिझाइन्स उपलब्ध असतात. यात स्टोन वर्क, चैन्स असे विविध प्रकार पाहायला मिळतात.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

 


हेही वाचा :Toe Rings : पायाचे सौंदर्य वाढविण्याऱ्या ‘टो रिंग्स’

Edited By – Chaitali Shinde
- Advertisment -

Manini