घरफोटोगॅलरीसणासुदीला बायकोसाठी घ्या 'हे' खास फॅन्सी मंगळसूत्र

सणासुदीला बायकोसाठी घ्या ‘हे’ खास फॅन्सी मंगळसूत्र

Subscribe

भारतीय विवाहित महिलांचा मंगळसूत्र हा सर्वात आवडता आणि जवळचा दागिना आहे. विशेषत: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये विविध सण साजरे केले जातात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव पार पडला. आता येत्या काही दिवसात नवरात्र सुरू होईल. नवरात्रीनंतर दसरा आणि त्यानंतर दिवाळी असेल. या सणासुदीच्या काळात पुरूष आपल्या पत्नीला साडी देऊन खूश करतात मात्र या वेळी आपल्या पत्नीला साडीसोबतच एक छान बायकोला फॅन्सी मंगळसूत्र देखील गिफ्ट करा.

 

- Advertisement -

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -