Sunday, May 5, 2024

Fashion

Beauty Tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी करा हे उपाय

प्रत्येक जण स्वतःची काळजी योग्य रीतीने घेत असतात. पण स्किन केअर म्हंटल कि केवळ हात आणि चेहऱ्याचा विचार करतो. मात्र मानेकडे अनेकदा दुर्लक्ष होत असते. त्यासाठी आपण प्रत्येक जण...

Lipstick Type: क्रेयॉन ते क्रीम, लिपस्टीकचे प्रकार

महिलांच्या मेकअप किटमधील सगळ्यात महत्वाचं कॉस्मेटीक म्हणजे लिपस्टिक. कारण लिपस्टीकविना मेकअप पूर्ण होत नाही. यामुळे महिलांकडे लिपस्टिक कलेक्शन...

Nail Extension Removal : नेल एक्सटेंशन काढताना या चुका टाळा

आजकाल नखे सुंदर आणि आकर्षक बनविण्यासाठी बऱ्याच मुली-महिला नेल एक्सटेंशनचा वापर करतात. सध्या नेल एक्सटेंशन खूपच ट्रेंडी असून...

Pimples Home Remedies : या कारणांंमुळे येतात पिंपल्स

चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येण्याची समस्या अनेक तरुण तरुणींमध्ये होत असते. पिंपल्सचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावर होत असतो. याला...

Fashion Tips : सुटलेले पोट लपविण्यासाठी ट्राय करा ही पँट

पोटाची चरबी वाढल्यामुळे काही त्रास होत नसला तरी कपडे घातल्यावर त्याचा परिणाम लूकवर दिसून येतो. बरेच लोक पोट...

Fashion Tips : ‘या’ 6 बॅग्स प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्यात

हल्ली फॅन्सी बॅग्सचे ट्रँड खूप चर्चेत आहेत. वेगवेगळ्या कलरचे शॉपिंग बॅग्स आपल्याला खूप वापरायला आवडतात. अशातच या बॅग्स मध्ये खूप व्हरायटी देखील आहेत. बॅग्स...

Photo : आपकी आंखों में… मौनीच्या कान्समधील लूकवर चाहते फिदा

76 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 काही दिवसांपूर्वी सुरू झाला असून फ्रेंच रिव्हिएरामधील रेड कार्पेटवर जगभरातील अनेक कलाकारांनी आपली झलक दाखवली. यादरम्यान हॉलिवूड इंडस्ट्रीपासून...

fashion Tips : तुम्ही खूप बारीक आहात का ? तर वापरा या स्टाइलचे टी-शर्ट

आजकाल फॅशन हा विषय खूप महत्वाचा झाला असून स्टायलिश आणि परफेक्ट दिसणं गरजेचे झाले आहे. अशातच कोणते कपडे कोणावर जास्त चांगले दिसतात या कडे...

ब्लॅक प्रिंसेस गाऊनध्ये मौनी रॉयचं कान्समध्ये पदार्पण

76 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 काही दिवसांपूर्वी सुरू झाला असून फ्रेंच रिव्हिएरामधील रेड कार्पेटवर जगभरातील अनेक कलाकारांनी आपली झलक दाखवली. यादरम्यान हॉलिवूड इंडस्ट्रीपासून...

तुम्ही उंच असाल तर ‘या’ स्टाइलिंग टीप्स करा फॉलो

बहुतांश वेळा असे होते की, आपण म्हणतो उंची जरा जास्त असती तर असे कपडे घालता आले असते. परंतु जेव्हा असे होते तेव्हा नक्की कळत...

बाई गं उन्हात नको बाहेर पडू… सईच्या फोटोंवर चाहत्याची भन्नाट कमेंट

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या...

Photo : बॅकलेस गाऊनमधील मानुषीचा ग्लॅमरस लूक

2017 साली मिस वर्ल्ड होऊन भारताची मान अभिमानाने उंचावणारी अभिनेत्री मानुषी छिल्लर नेहमीच चर्चेत असते. 2022 मध्ये मानुषीने ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण...

Hair Style: फ्रीजी केसांसाठी 5 मिनिटांत होणाऱ्या सोप्या हेअर स्टाइल्स

बहुतांश वेळा असे होते केस धुतल्यानंतर ती खुप विस्कटलेली दिसून येतात. त्यामुळे व्यवस्थितीत बांधताना सुद्धा प्रॉब्लेम्स येतात. अशातच आम्ही तुम्हाला काही अशा हेअर स्टाइल्स...

Photo : मृणाल ठाकूरचा फ्युजन लूक

टेलिव्हिजनपासून करिअरची सुरुवात करणारी मृणाल सध्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.अनेक हिट चित्रपटात मृणालला अभिनय करण्याची संधी मिळाली. दिग्गज कलाकारांच्या जोडीने मृणालने काम केले आहे.चित्रपटांसोबतच...

Photo : कान्सच्या दुसऱ्या दिवशी सारा अली खानचा रेट्रो लूक

76 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 सुरू झाला आहे. फ्रेंच रिव्हिएरामधील रेड कार्पेटवर जगभरातील अनेक कलाकारांनी आपली झलक दाखवली. यादरम्यान हॉलिवूड इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंतच्या अनेक...

Manini