Friday, April 26, 2024
घरमानिनीKitchenKitchen Tips: भांड्याचा स्टँड असा करा साफ

Kitchen Tips: भांड्याचा स्टँड असा करा साफ

Subscribe

भांडीच्या स्टँडवरील (utensil stand) ग्रीस साफ करणे खूप कठीण असते. यामुळे भांडी स्टँडवर जमा झालेल्या घाण आणि डागमुळे इतर भांडी होऊ लागतात. हे पाहता आज आम्ही तुम्हाला भांड्याचा स्टँड साफ करण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही भांडी स्टँड स्वच्छ करू शकता.

किंबहुना, स्वयंपाक (Kitchen Cleaning) करताना वापरण्यात येणारे तेल आणि तुपाचा धूरामुळे तयार झालेले ग्रीसच्या स्वरूपात भांडीच्या स्टँडवर जमा होतात. ते स्वच्छ करण्यासाठी फक्त पाणी वापरणे पुरेसे नाही. आज आम्ही तुम्हाला DIY हॅकच्या मदतीने गलिच्छ भांडी स्टँड कसे स्वच्छ करू शकता ते सांगणार आहोत.

- Advertisement -

भांड्याचा स्टँडवरील ग्रीस साफ कसे करावे

भांडी स्टँडवरील ग्रीस कसा साफ करण्यासाठी तुम्ही सर्व भांडी स्टँडमधील सर्व भांडी काढून ठेवा. यानंतर या स्टँडचा प्रत्येक भाग चांगला साफ करून घ्यावा. भांड्याचा स्टँड साफ करण्यासाठी गरम पाणी आणि निंबाच्या रसाचा वापर करावा. तुमचा भांड्याचा स्टँड जितका मोठा आहे, त्यानुसार, पाणी आणि निंबाच्या रसाचे मिश्रण करून घ्यावे.

स्क्रब वापरा

भांडी स्टँडवरील घाण केवळ पाणी आणि लिंबाच्या रसाने निघणार नाही. त्यासोबत तुम्हाला स्टँड साफ करण्यासाठी स्क्रब देखील वापरावे लागेल. स्टँडला स्क्रबने घासून ग्रीस काढण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा की तुम्ही लोखंडी स्क्रब वापरू नये, असे केल्याने, स्टँडवर खुणा राहतात.

- Advertisement -

कॉस्टिक सोडा आणि व्हिनेगर वापरा

भांडी स्टँड स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कॉस्टिक सोडा आणि व्हिनेगर देखील वापरू शकता. काहीवेळा स्टँडचे डाग आणि ग्रीस डिटर्जंटने देखील साफ होत नाही, ते साफ करण्यासाठी तुम्ही कॉस्टिक सोडा आणि व्हिनेगर पाण्यात मिसळून एक मिश्रण तयार करू शकता. यानंतर भाडी स्टँड स्वच्छ पाण्यानी धुवू घ्या.


 

हेही वाचा – kitchen Tips : जळालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

 

- Advertisment -

Manini