Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenRecipe : मूग सॅलड...

Recipe : मूग सॅलड…

Subscribe

आरोग्यासाठी अनेक प्रकारचे सॅलड आपण खात असतो. तसेच प्रोटीन्सने भरलेले मसूर सलाड शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. यामधून अनेक प्रकारे आवश्यक तत्वे आरोग्याला मिळत असतात.

साहित्य

  • उकडलेले मूग : 2 वाट्या
  • काकडी: 1 (किसलेली)
  • गाजर : 2 (किसलेले)
  • नारळाचा किस : 1 कप स्क्रॅपिंग्ज
  • मीठ: चवीनुसार
  • तेल: 1 टेस्पून
  • मोहरी: 1 टीस्पून
  • हिरव्या मिरच्या : 2
  • हिंग : 1 टीस्पून
  • कढीपत्ता: 3/4

One Cup Salad Recipe by Amy Tattersall - Cookpad

- Advertisement -

कृती

  • सर्वप्रथम मूग डाळ अर्धा तास भिजत ठेवा.त्यानंतर मुगाच्या तीन शिट्ट्या करा.
  • आता मूग थंड झाल्यावर ते मिक्सिंग बाऊलमध्ये किसलेली काकडी आणि गाजर एकत्र करा.
  • हे झाल्यावर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला.
  • एकदा ते चांगले तडतडले की त्यात हिंग, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला.
  • आता हे सगळं मिश्रण एक किंवा दोन मिनिटे परतून घ्या. नंतर हे गॅसवरून काढा आणि आता यामध्ये चवदार भाज्या घाला.
  • शिजलेले मूग डाळ, चवीनुसार मीठ घालून कोशिंबीर तयार करा.
  • हे तयार सलाड चांगले ढवळून घ्या.

हेही वाचा : Recipe : पौष्टिक बीटचे कबाब

 

- Advertisment -

Manini