Monday, May 6, 2024
घरमानिनीReligiousValentine Day 2024 : पार्टनरसोबतचं नातं घट्ट करण्यासाठी 'व्हॅलेंटाईन डे'ला द्या 'हे'...

Valentine Day 2024 : पार्टनरसोबतचं नातं घट्ट करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ला द्या ‘हे’ गिफ्ट

Subscribe

फेब्रुवारी महिना सर्वात रोमाँटिक महिना समजला जातो. जगभरातील प्रेमी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हे सर्व दिवस साजरे करताना दिसतात. मात्र, यातील 14 फेब्रुवारी हा दिवस सर्वात स्पेशल समजला जातो. जगभरात 14 फेब्रुवारी रोजी ‘व्हेलनटाईन डे’ म्हणजेच प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी एकमेकांना भेटवस्तू देतात. मात्र, अनेकदा आपल्या प्रेमीला नक्की काय भेटवस्तू द्यायची असा प्रश्न अनेकांना पडतो. खरंतर, या दिवशी आपल्या प्रेमीला अशी भेटवस्तू द्या ज्यामुळे तुमचे नाते संबंध अधिक घट्ट होतील.

27 Unique And Fun Birthday Ideas For Your Boyfriend, 48% OFF

- Advertisement -

हिंदू धर्मात शुक्र ग्रहाला प्रेमाचा ग्रह म्हणून देखील ओळखले जाते. जेव्हा कुंडलीमध्ये शुक्र ग्रह मजबूत असतो त्यावेळी तुमचे तुमच्या प्रेमीसोबतचे नाते संबंध चांगले असतात. त्यामुळे ‘व्हॅलेनटाइन डे’च्या निमित्ताने तुम्ही प्रेमीला शुक्र ग्रहासंबंधित भेटवस्तू द्या. ज्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने पार्टनरला द्या ‘ही’ भेटवस्तू

27 Unique And Fun Birthday Ideas For Your Boyfriend, 60% OFF

- Advertisement -
  • सौंदर्य प्रसाधने

तुम्ही तुमच्या पार्टनरला लिपस्टीक, मेकअप कीट देखील भेट म्हणून देऊ शकता.

  • गुलाबाची फुलं

तुमचे बजेट जास्त नसेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरला गुलाबाची फुलं देऊ शकता.

  • चॉकलेट

‘व्हेलनटाईन डे’च्या दिवशी आपल्या पार्टनरला गोड खाऊ घातल्यास प्रेमात अधिक गोडवा निर्माण होतो.

Common Chocolate Types and Varieties

 

  • कपडे

तुम्ही तुमच्या पार्टनरला हलका गुलाबी किंवा सफेद शर्ट/ड्रेस गिफ्ट करु शकता.

  • परफ्युम

तुम्ही तुमच्या पार्टनरला चांगल्या वासाचे परफ्युम देखील गिफ्ट देऊ शकता. परफ्युम गिफ्ट केल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो.

  • चांदीचे दागिने

तुम्ही तुमच्या पार्टनरला चांदीची अंगठी किंवा कोणाताही दागिना गिफ्ट करु शकता. चांदीला देखील शुक्र ग्रहाचे प्रतीक मानले जाते.


हेही वाचा :

Rose Day 2024 : राशीनुसार ‘द्या’ जोडीदाराला गुलाब, नात्यात येईल गोडवा

- Advertisment -

Manini