Friday, April 26, 2024
घरमानिनीReligiousVastu Tips : मीठाच्या 'या' छोट्या उपायाने घरात नांदेल सुख-समृद्धी

Vastu Tips : मीठाच्या ‘या’ छोट्या उपायाने घरात नांदेल सुख-समृद्धी

Subscribe

आपल्या स्वयंपाक घरात नियमित मीठाचा वापर केला जातो. मीठाशिवाय कुठलाच पदार्थ परिपूर्ण मानला जात नाही. शास्त्रात मीठाला चंद्र आणि शक्राचा कारक ग्रह मानला जातो. ज्यामुळे व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात. मीठामुळे आर्थिक अडचणी, नकारात्मक ऊर्जा या सर्व समस्या दूर होण्यासाठी मदत होते. आज आम्ही तुम्हाला मीठासंबंधीत असेच काही उपाय सांगणार आहोत.

मीठाच्या वापराने करा ‘हे’ उपाय

Salt is essential, but in an appropriate amount - The Washington Post

- Advertisement -
  • घरातील भांडणं थांबविण्यासाठी

घरातील भांडणं थांबविण्यासाठी दूर करण्यासाठी काचेच्या भांड्यात खडे मीठ ठेवा. मीठ नकारात्मक ऊर्जा बाहेर काढेल आणि घरात शांत वातावरण असेल.

  • नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी

घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठाच्या पाण्याने घरातील फरशी पूसा हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास सर्व नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाईल.

- Advertisement -
  • सुख-समृद्धीसाठी

सुख-समृद्धीसाठी घरामध्ये काचेच्या भांड्यात थोडे मीठ घ्या आणि त्यात चार-पाच लवंगा ठेवा. हे घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा. यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी प्राप्त होते.


हेही वाचा :

- Advertisment -

Manini