Saturday, May 18, 2024
घरमानिनीHealthBreast feeding करणाऱ्या मातांनी करावे 'या' पदार्थांचे सेवन

Breast feeding करणाऱ्या मातांनी करावे ‘या’ पदार्थांचे सेवन

Subscribe

प्रेग्नेंसीनंतर बाळाला स्तनपान करावे लागचे. ब्रेस्ट फिडिंग बाळासाठी अत्यंत गरजेचे असते. आईचे दूध हे बाळाच्या संपूर्ण विकासासाठी फायदेशीर असते. बहुतांश महिलांना अशी समस्या येते की, त्यांच्यामध्ये अधिक दूध प्रोड्यूस होत नाही. अशातच महिलांनी आपल्या डाएटमध्ये बदल केला पाहिजे. (Tips for breast feeding mother)

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे काही समस्या उद्भवू शकतात. ब्रेस्क मिल्क वाढवण्यासाठी नक्की कोणत्या फूड्सचे सेवन केले पाहिजे याच बद्दल एक्सपर्ट काय म्हणतात हे पाहूयात.

- Advertisement -

आपल्या सर्वांना माहितेय की, हिरव्या भाज्या खासकरुन पालेभाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये दूध अधिक प्रोड्यूस होत नसेल तर तुम्ही हिरव्या भाज्यांचे सेवन करावे.

- Advertisement -

पालकच्या भाजीत लोह, फोलेट, कॅल्शिअम सारखे आवश्यक पोषक तत्व असतात. हे तत्व दूधाच्या उत्पादनासाठी मदत करतात. त्यामुळे आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा सलाद किंवा अन्य पद्धतीने हिरव्या भाज्यांचा आपल्या डाएटमध्ये समावेश करावा.

कॅल्शिअम शरिरासाठी गरजेचे
प्रेग्नेंसीनंतर ब्रेस्ट फिडिंग दरम्यान समस्या येतात. बहुतांश महिलांमध्ये मिल्क कमी प्रोड्युसची समस्या उद्भवते. याच्या कारणास्तव मुलांच्या आरोग्यावर ही परिणाम होतो. दूधात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तुम्ही या समस्येचा सामना करत असाल तर कॅल्शिअमयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे.


हेही वाचा- नवजात बाळाचा पापा घेतल्याने त्याला होऊ शकतो संसर्ग

- Advertisment -

Manini