Sunday, May 12, 2024
घरमानिनीRecipeDiwali Recipe : बेसनाचे चविष्ट लाडू

Diwali Recipe : बेसनाचे चविष्ट लाडू

Subscribe

दिवाळीच्या फराळात बेसनाच्या लाडूला एक वेगळ महत्त्व आहे. बेसनाचे लाडू तयार करायला खूप सोप्पे असतात. त्यामुळे ते बनवायला फार वेळ लागत नाही.

साहित्य :

  • बेसन
  • तूप
  • पिठी साखर
  • बेदाणे
  • वेलची पूड
  • दूध

कृती :

How to Make Besan Laddoo for Toddlers - FirstCry Parenting

- Advertisement -
  • सर्वप्रथम बेसन तुपावर मंद आचेवर छान खमंग भाजून घ्या.
  • त्यानंतर पीठ भाजून झाल्यावर त्यात थोडे दूध घालून बाजूला ठेवा.
  • आता त्यात सारण थोडे थंड होऊ द्या.
  • नंतर त्यात पिठी साखर, वेलची पूड, घालून हलकेसे भाजून घ्या.
  • नंतर मिश्रणाचे छान लाडू वळून घ्या.
  • त्यावर एक बेदाणा लावून थंड करायला ठेवा.
  • बेसनाचे खमंग लाडू तयार.

हेही वाचा :

Diwali 2023 : खुसखुशीत शंकरपाळ्या बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

- Advertisment -

Manini