घरमनोरंजनयूएसमध्ये प्रियांकाने साजरी केली दिवाळी; फोटो व्हायरल

यूएसमध्ये प्रियांकाने साजरी केली दिवाळी; फोटो व्हायरल

Subscribe

देसी गर्ल प्रियांका चोप्रा परदेशात राहूनही सर्व भारतीय सण-समारंभ आनंदात साजरे करते. यावेळी प्रियांकाने पती आणि मित्र-मैत्रिणींसोबत दिवाळी देखील साजरी केली. यादरम्यानचे काही फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियंकाच्या या दिवाळी पार्टीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा देखील उपस्थित होती.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने दिली दिवाळी पार्टी

 

View this post on Instagram

 

A post shared by joehaden23 (@joehaden23)

दिवाळीनिमित्त प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने यूएसमध्ये दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत त्यांचे सर्व मित्र आणि जवळचे लोक उपस्थित होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि तिचा पती जीन गुडइनफ देखील त्यांच्या पार्टीत सहभागी झाले होते. या जोडप्याचे फोटो देखील समोर आले आहे. यावेळी प्रियांका आणि निक जोनससोबत दिवाळी पार्टीत सहभागी झालेले लोक पारंपारिक पोशाखात दिसत आहेत.

- Advertisement -
प्रियांका आणि निकचा देसी लूक

दिवाळी पार्टी दरम्यान, प्रियांका चोप्राने डीपनेक ब्लाउजसोबत पीच रंगाचा लेहेंगा घातला होता. तर निक जोनसने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेट घातले होते. चाहते त्यांच्या लूकवर अनेक कमेंट्स करत आहेत.


हेही वाचा  : माधुरी दीक्षित भाजपकडून निवडणूक लढवणार; भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून स्पष्टीकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -