Thursday, October 6, 2022
27 C
Mumbai

पुणे

पंढरपूर, जेजुरी दर्शन घेऊन आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांची गाडी उलटली; तिघे गंभीर जखमी

पुणे - जेजुरी येथून उरुळी कांचनच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या पिकअपचा शिंदवणे घाटात मोठा अपघात झाला आहे. वारकऱ्यांना घेऊन...

डीआरडीओकडून पुण्यात मानवविरहीत बोटीची यशस्वी चाचणी

पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) बुधवारी पुण्यात दूरून नियंत्रित केली जाणारी मानवविरहित सशस्त्र तीन बोटींची...

‘या’ देवीच्या मंदिरात वाहतात रक्ताचे पाट

 नाशिक : भारतात असंख्य मंदिर आहेत आणि त्या मंदिरांतील पुजा, विधी, परंपरा वेगवेगळ्या आहेत. जस सध्या नाशिक जिल्ह्यातील...

‘पीएफआय’च्या ‘त्या’ सदस्यांचे बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध

नाशिक : पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या देशभरातील ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी मागील काही दिवसात धाडी...

चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतरही आज पुन्हा ट्रॅफिक ब्लॉक, पुणे वाहतूक पोलिसांची माहिती

वाहतूक कोंडीसाठी कारण ठरत असलेला पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतरही आज दुपारी पुन्हा एकदा ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे....

चांदणी चौकातील पूल अखेर इतिहासजमा, ढिगारा हटवण्याचं काम सुरू

पुणे - पुण्यातील तीस वर्षे जुना चांदणी चौकातील पूल अखेर मध्यरात्री पाडण्यात आला. मध्यरात्री एक वाजता स्फोट घडवून हा पूल पाडण्यात आला असून येथे...

पुण्यात ‘मुसळधार’, झाड कोसळून रिक्षा चालकाचा मृत्यू

मुसळधार पावासामुळे पुण्यात झाड कोसळून एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यात पावसाने अचानक जोर धरल्याने अनेक सखल भागात पाणी...

लोन अॅपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांकडून पर्दाफाश

लोन अॅपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या 18 जणांना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. महाराष्ट्रासह देशभरात लोन अॅपच्या माध्यमातून फसवणूक करणारी टोळी सक्रीय होती. या...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीची कोणाची मागणी असेल तर त्याची चर्चा व्हायला हवी – सुप्रिया सुळे

सोलापूर - पीएफआयवरील बंदीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. सोलापूर...

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला गती

नाशिक : बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी नाशिक तालुक्यातील चार गावांचे जमीनीचे दर येत्या आठवड्याभरात प्रशासनाकडून घोषित केले जाणार आहे. तसेच सिन्नर तालुक्यातील १६...

…तर तुमच्याकडून प्रशिक्षण कधी मिळेल? पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

पुणे - एक जिल्हा सांभाळणं सोपं नाही, फडणवीस सहा जिल्हे सांभाळणार आहेत, अशी टीका अजित पवारांनी केली होती. त्यावर अजित पवारांना आम्ही प्रशिक्षण देऊ...

असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही, अजित पवारांचे अब्दुल सत्तारांच्या टीकेला उत्तर

पुणे- राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली . या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उत्तर दिले...

अखेर मुहूर्त ठरला; चांदणी चौकातील पूल पाडणार, वाहतूक 9 तास राहणार बंद

अखेर पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्याचा मुहूर्त ठरला. 1 ऑक्टोबर शनिवारी मध्यरात्री 2 वाजता पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल 9...

शिवाजी विद्यापीठाला यूजीसीच्या कॅटेगरी वनचा दर्जा, ऑनलाईन अभ्यासक्रम राबवता येणार

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून कॅटेगरी-वन दर्जा बहाल केला आहे. यामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम राबवण्यास विद्यापीठ पात्र ठरले आहे. राज्यात केवळ सावित्रीबाई...

पुण्याच्या आंबेगाव दरीत शालेय बस कोसळली, 44 विद्यार्थी जखमी

एक शालेय बस दरीत कोसळून 44 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना पुण्यात घडली. पुण्याच्या आंबेगाव दरीत ही शालेय बस कोसळली आहे. आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला...

पुणे घोषणाबाजी प्रकरणात पोलिसांनी कोंढवा परिसरातून 6 जणांना घेतले ताब्यात

पुणे - पोलिसांनी कोंढवा परिसरातून पीएफआयच्य 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. देशविरोधी घोषणाबाजी आणि एनआयएच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवार...

भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी, चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे - भाजप आमदार माधुरी मिसाळ आणि त्यांचे दीर माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांना खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले...