Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenRecipe : टेस्टी चंपाकळी अशी बनवा

Recipe : टेस्टी चंपाकळी अशी बनवा

Subscribe

संध्याकाळी भूक लागल्यावर चहासोबत अनेकांना काहीतरी स्नॅक्स खावेसे वाटतात. अशावेळी तुम्ही घरीच हे स्नॅक्स बनवू शकता.

साहित्य :
  • 1 वाटी मैदा
  • 2 चमचे तेल
  • 1 वाटी साखर
  • तळण्यासाठी तेल
कृती : 

Homemade Champakali (Namkeen) Recipe — Chhaya's Food

- Advertisement -
  • सर्वप्रथम मैद्यामध्ये गरम तेल घालून मिक्स करा आणि लागेल एवढेच पाणी घालून घट्ट गोळा करून घ्या आणि ते पीठ 10 मिनिट झाकून ठेवा.
  • आता पीठाचा एक गोळा घेऊन तो पोळीच्या आकारात लाटा.
  • त्यावर काठ सोडून मध्यभागी चाकूने चिरा करून घ्या. काठावर थोडेसे पाणी लावून एका बाजूने ती पोळी रोल करत जा.
  • गरम झालेल्या तेलात तयार केलेली चंपाकळी तळून घ्या.
  • अशाप्रकारे तयार चंपाकळीचा आस्वाद घ्या.

हेही वाचा :

Upvas Recipe : उपवासात ट्राय करा गूळ मखाणा

- Advertisment -

Manini