Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenRecipe : Yummy मावा कुल्फी

Recipe : Yummy मावा कुल्फी

Subscribe

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सतत आईस्क्रिम खाण्याची आपल्याला होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी ‘मावा कुल्फी’ कशी बनवाची हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 3 मोठे चमचे मावा
  • 1/2 लीटर क्रीम दूध
  • 1 लहान चमचा कॉर्नफ्लॉवर
  • 2 चमचे साखर
  • 1/2 चमचा वेलची पावडर
  • 1/4 कप पाणी
  • 1 मोठा चमचा पिस्त्याचे तुकडे
  • 1 मोठा चमचा बदामाचे तुकडे

कृती :

Tasty and Yummy Kulfi recipe | Roll Cut Kulfi Recipe | Ice-cream Recipe | Summer special Recipe | - YouTube

- Advertisement -
  • एका जड भांड्यात दूध गरम करून घ्या. दूध उकळल्यानंतर मध्यम आचेवर ते 10 -15 मिनिट आटवून घ्या.
  • त्यानंतर पाण्यामध्ये कॉनफ्लॉवर टाकून एकजीव करून घ्या. या मिश्रणाला दूधामध्ये मिक्स करून घ्या.
  • आता त्या मिश्रणामध्ये साखर, बदाम, पिस्ता, मावा आणि वेलची पावडर टाकून 5 मिनिट शिजवा, गॅस बंद करून या मिश्रणाला थंड होऊन द्या.
  • या मिश्रणाला कुल्फीच्या साच्यामध्ये टाकून सेट होईपर्यंत 6 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा.
  • 6 तासानंतर फ्रीजरमधील कुल्फी सर्व करा.

हेही वाचा :

Recipe : थंडगार मटका कुल्फी

- Advertisment -

Manini