Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenRecipe : Yummy सीताफळ बासुंदी

Recipe : Yummy सीताफळ बासुंदी

Subscribe

बासुंदी आपण नेहमीचा बनवतो. पण आज आम्ही तुम्हाला सीताफळ बासुंदी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :
  • 2/3 मोठे सीताफळ
  • 1 लिटर दूध
  • 5/6 बदाम
  • केसर (चवीनुसार)
  • 2/3 कप साखर
  • 1 चमचा वेलची पावडर
कृती :

Make Sitafal Basundi at home on festival

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम सीताफळाच्या बिया काढून स्वच्छ करा.
  • सीताफळातील मलाई काढण्यासाठी हाताचा वापर करा.
  • आता एका कढईत दूध टाकून ते घट्ट होऊ द्या. यादरम्यान दूध सतत ढवळत राहा.
  • आता साखर आणि केशर मिक्स करून त्यानंतर त्यात सीताफळाचा गर घाला.
  • 15- 20 मिनिटे सतत ढवळत राहा. त्यावर वेलची पूड टाका.
  • आता गॅस बंद करा आणि बासूंदी पूर्णपणे थंड होऊ द्या.

हेही वाचा :

Recipe : सणा सुदीला बनवा मिल्क बर्फी

- Advertisment -

Manini