Monday, October 2, 2023
घर मानिनी Health 'हे' संकेत सांगतात तुम्ही थकले आहात

‘हे’ संकेत सांगतात तुम्ही थकले आहात

Subscribe

शरिर जेव्हा थकते तेव्हा स्वत: साठी वेळ काढला पाहिजे. असे केल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. मी टाइममुळे तुमच्यामध्ये एनर्जी येऊ शकते. यामुळे तुमच्या शरीरासह ब्रेन रिचार्ज होते. परंतु असे कोणते संकेत आहेत त्यावरुन तुम्ही थकले आहात असे दिसते.

अधिक थकवा येण्याची काही कारणे
-सतत काम करत राहणे
-प्रत्येक काम ऐकट्याने करण्याचा प्रयत्न करणे
-दीर्घकाळ काम करणे
-स्वत:साठी वेळ न काढणे

- Advertisement -

पुढील संकेत सांगतात तुम्ही थकलेले आहात
-एकाग्रतेची कमतरता
जर तुम्ही खुप थकले असाल तर कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. खुप लक्ष लावले तरी काम वेळेवर पूर्ण होत नाही. त्याचसोबत कामाच्या क्वालिटीवर सुद्धा परिणाम होतो.

-एग्जांयटी वाटणे
पूर्णपणे थकल्यानंतर स्वत: साठी काही वेळ काढला पाहिजे. जर त्यावेळी खुप लोकांमध्ये असाल किंवा कामाचा ताण वाढला असेल तर एग्जांयटीची समस्या उद्भवू शकते. तणावामुळे मूड स्विंग होणे आणि टेंन्शन वाढू शकते. हे संकेत सांगतात तुम्ही पूर्णपणे थकले आहात.

- Advertisement -

-कामात रागीटपणा येणे
सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत सतत काम करत राहिल्याने तुम्ही मानसिक आणि फिजिकली थकता. याचा परिणाम तुमच्या पर्सनालिटीवर सुद्धा होतो. तुमची बॉडी लँग्वेज ते कसे बोलता यावरुन कळते की, तुम्ही फार थकले आहात. अशात तुमच्यामध्ये रागीटपणा सुद्धा येतो. याचा परिणाम तुमच्या जवळच्या नातेसंबंधावर होतो.

-निर्णय घेता न येणे
ओव्हर टायर्ड झाल्याने निर्णय घेण्यास समस्या येऊ शकते. जेव्हा तुम्हाला एखादी कॉन्सेप्ट कळत नाही तेव्हा त्यानुसार निर्णय घेऊ शकत नाही. तुम्ही अधिक कामाच्या तणावामुळे थकलेले असता आणि अशातच निर्णय घ्यायचा झाल्यास तर तो घेता येत नाही.


हेही वाचा- डोकेदुखीत मायग्रेन बरोबरच असतो हार्ट अटॅकचा धोका

- Advertisment -

Manini