Thursday, May 2, 2024
घरमानिनीHealthस्किनवरून कळतात मेनोपॉजची लक्षणं, असे करा डील

स्किनवरून कळतात मेनोपॉजची लक्षणं, असे करा डील

Subscribe

मेनोपॉज दरम्यान महिलांच्या शरीरात काही प्रकारचे चढउतार दिसून येतात. याचा प्रभाव स्किनवर होऊ लागतो. हार्मोनल इंबॅलेन्सच्या कारणास्तव त्वचेतील कोलेजनची कमतरता वाढते. याच कारणास्तव त्वचा लूज आणि ओलसरपणा गायब होते. स्किनवर दिसून येणारे एजिंग साइंस महिलांच्या चिंतेचे कारण ठरू लागते.

मेनोपॉज अशा प्रकारे करते स्किनला प्रभावित
मेनोपॉजच्या कारणास्तव शरीरातील हार्मोनल इंबॅलेन्स वाढण्यास सुरुवात होते. शरीरात अचानक एस्ट्रोजन हार्मोनची कमतरता होऊ लागते. यामुळे त्वचेवर एजिंग साइंस दिसून येऊ लागतात. या व्यतिरिक्त स्किन ड्राइनेस आणि फेशिअल हेयरचा सामना करावा लागतो. त्वचा चिरतरुण दिसण्यासाठी डेली स्किन रुटीन फॉलो करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

-सनस्क्रिन अप्लाय करा
मेनोपॉजसह चेहऱ्यावर सुरकुत्या दिसून येऊ लागतात. त्याचसोबत कोलेजनचे प्रमाण कमी होण्याच्या कारणास्तव चेहऱ्याच्या रंग ही बदललेला दिसतो. अशातच त्वचा क्लिन ठेवण्यासाटी सनस्क्रिन जरुर अप्लाय करा. यामुळे स्किन कँन्सरच्या धोक्यापासून दूर राहता येऊ शकते.

-स्किनला मॉइश्चराइज लावा
मॉइश्चराइज त्वचेवर दिसणाऱ्या फाइन लाइंस आणि सुरकुत्या हटवण्यास मदत करतात. वयाच्या 40 व्या वर्षापेक्षा अधिक वयातील महिला ज्या त्वचेवर मॉइश्चराइजर, ग्लीसरिन अप्लाय करतात त्यांच्यामध्ये त्वचेचा ड्राइनेस कमी होऊ लागतो.

- Advertisement -

-फेशिअल मसाज
वयासह त्वचेचा डाइटनेस कमी होऊ लागतो. स्किनवर दिसणाऱ्या सुरकत्यांची समस्या दूर होण्यासाठी एसेंशियल ऑइलने फेशियल मसाज आवश्य करा. दररोज ब्युटी रुटीन मध्ये मसाजचा समावेश केल्यास त्वचेवर दिसणाऱ्या फाइन लाइंस कमी होऊ लागतात.


हेही वाचा- प्रेग्नेंसीमध्ये डक वॉक करण्याचे ‘हे’ आहेत फायदे

- Advertisment -

Manini