Monday, May 29, 2023
घर मानिनी Health उन्हाळ्यात टाईट जीन्स? नो बाबा

उन्हाळ्यात टाईट जीन्स? नो बाबा

फॅशनच्या ट्रेंन्डमध्ये बहुतांश महिला उन्हाळ्याच्या दिवसात टाइट कपडे घालतात खासकरुन टाइट जीन्स. पण काही महिला अशा सुद्धा आहेत ज्या ट्राउडरला प्राथिमकता देतात. उन्हाळ्यात जीन्स ऐवजी लूज ट्राउजर घालणे आरामदायी वाटू शकते. परंतु तुम्ही टाइट जीन्स घालत असाल तर समस्या उद्भवू शकते. तुमची ही चुक केवळ तुमच्या पाय आणि कंबरच नव्हे तर इंटिमेट एरियाला सुद्धा खुप नुकसान पोहचवू शकते. अशातच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जीन्स ऐवजी ट्राउजरला प्राथमिकता का दिली पाहिजे.

-वेजाइनल बम्प्स
अधिक घट्ट जीन्स घातल्याने इंटिमेट एरिया प्रभावित होऊ शकतो. यावेळी अधिक फ्रिक्शन होते. त्याचसोबत उन्हाळ्यात अधिक घाम येतो आणि जीन्सचा कापड अधिक जाड असतो. अशातच टाइट जीन्स घातल्याने घाम वजाइच्या स्किनवर चिकटून राहू शकतो. त्यामुळे बॅक्टेरियाल ग्रोथ वाढते. या व्यतिरिक्त वजाइनामध्ये हवा पास होत नसल्याने अधिक गरम होतो आणि त्यामुळेच बम्प्स होण्याचा धोका उद्भवतो.

- Advertisement -

-जॉक इचची समस्या
दीर्घकाळापर्यंत घट्ट जीन्स घातल्याने जॉक इचचा धोका वाढतो. यावेळी जांघ आणि गुप्तांमध्ये एक प्रकारचे संक्रमण होते. ज्यामुळे व्यक्तीला अधिक त्या ठिकाणी खाज येत असल्यासारखे वाटत राहते. ही समस्या कधी ना कधीतरी आपल्या सर्वांनाच होते.

- Advertisement -

-वजाइनल इंन्फेक्शन आणि खाज येणे
खुप वेळ टइट जीन्स घातल्याने तुमच्या इंटीमेट एरियाच्या येथे हवा पोहचत नाही. उन्हाळ्यात आपल्या शरिरातून घाम निघतो आणि हवा पास न झाल्याने तो सुकत नाही. यामुळेच वजाइनल इंन्फेक्शन आणि फंगसची समस्या उद्भवू शकते. दुसऱ्या बाजूला घट्ट जीन्स घातल्याने बॉडी हिट वाढते आणि त्यामुळे इरिटेशन वाढते.

-हिप जॉइंटवर परिणाम होतो
जनरल ऑफ न्युरोलॉजी न्युरोसर्जरीच्या रिसर्चनुसार खुप वेळ घट्ट जीन्स घातल्याने हिप जॉइंटवर परिणाम होतो. हेल्दी बोन्ससाठी लूज फिटिंग कपडे घाला.


हेही वाचा- उन्हाळ्यातील फंगल इंन्फेक्शनवर घरगुती उपचार

- Advertisment -

Manini