Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenThirty First Special : पार्टी स्टार्टर अंडाभजी

Thirty First Special : पार्टी स्टार्टर अंडाभजी

Subscribe

आत्तापर्यंत तुम्ही अंडा करी, अंडा मसाला, अंडा बुर्जी यांसारखे अनेक पदार्थ तयार केले असतील. आज आम्ही तुम्हाला अंडा भजी कशी करायची हे सांगणार आहेत.

साहित्य :

  • 3-4 उकडलेली अंडी
  • 1-2 वाटी बेसन पीठ
  • लाल तिखट
  • खायचा सोडा
  • मीठ चवीनुसार
  • तेल
  • पाणी

कृती :

Easy To Make Egg Pakora Recipe | India Food Network

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम 3-4 उकडलेल्या अंड्याचे मध्यम आकाराचे काप करावे.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, मीठ, बेसन पीठ आणि खायचा सोडा घालावा.
  • या मिश्रणात थोडं पाणी घालावं.
  • एकीकडे गॅसवर कढई गरम करुन तेल ओतावं.
  • तेल तापल्यानंतर एक-एक तुकडा तेलात सोडावा.
  • खरपूस तळून झाल्यानंतर ही भजी सॉससोबत सर्व्ह करावी.

हेही वाचा :

Recipe : चटपटीत पनीर दहीवडे

- Advertisment -

Manini