Sunday, October 1, 2023
घर मानिनी Fashion Midi dress आणि jeans वापरणाऱ्या व्यक्तींची अशी असते personality

Midi dress आणि jeans वापरणाऱ्या व्यक्तींची अशी असते personality

Subscribe

फॅशन सायकोलॉजीमध्ये  (Fashion Psychology) तुम्हाला कपडे तुमची पर्सनॅलिटी (Personality) सांगतात. प्रत्येकाला स्टायलिश दिसायला आवडते. तुम्ही परिधान केलेल्या कपडाने तुमचे व्यक्तिमत्व सांगतात. मग, आज आम्ही तुम्हाला कपडे स्टायल करून तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व सुधारू शकतात.

आउटफिट्समुळे तुमची पर्सनॅलिटी कळते

- Advertisement -

या फोटोत तुम्हाला 5 आउटफिट्स दिसत आहेत. तुम्हाला यातील तुमचा आवडते कपडे निवडायचे आहेत. आणि आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमची Personality Traits कशी आहे.


आउटफिट्स – 1

तुम्ही जर पहिल्या क्रमांकाचा आउटफिट निवडला असला, तर याचा अर्थ असा आहे की, तुम्ही आत्मविश्वासी आणि शांत आहात. त्याचबरोबर तुम्ही सहासी देखील आहात. तुम्हाला एक्सायटमेंट आयुष्य जगायला आवडते. तुम्ही नेहमीत नवीन गोष्टीसाठी तयार असता. तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटाचा सामना धैर्याने करता.

- Advertisement -

 आऊटफिट्स – 2

जर तुम्हाला टॉप आणि शॉर्ट्स घालायला आवडते, तर यांचा अर्थ असा आहे की, तुम्ही सामाजिक प्राणी आहात. तुम्हाला लोकांना भेटणे आणि त्यांच्याशी गप्पा मारणायला खूप आवडतात. तुम्ही खूप लवकर कनेक्शन बनवता. तुम्ही खूप गोड हासता आणि तुमच्या हसणे हे सर्वांना वेड लावणारे असते. तुम्ही तुमचे दु:ख आणि त्रास सर्वांपासून लपवून ठेवता.

 

आऊटफिट्स –  3

तुम्ही जर मिडी ड्रेस घालायला आवडतो, यांचा अर्थ असा आहे की, तुम्ही रिजर्व आणि लाजाळू आहात. तुम्हाला लोकांशी बोलायला वेळ लागतो. तुम्ही विनम्र आणि दयाळू असता. तुम्हीला भांडणांपासून लांब राहायला जास्त आवडते.

 आऊटफिट्स –  4

तुम्ही जर लॉन्ग वनपीस ड्रेस निवडला असेल, तर तुम्ही लॉजिकल गोष्टी बोलणारे असाल. तुम्ही भावनांपेक्षा जास्त लॉजिकला प्राथान्य देणे पसंद करता. तुम्ही मस्करी आणि सभ्य आहात. तुम्हाला कोणीही सहज मुर्ख बनवू शकत नाही. तुम्ही खूप मोठी स्वप्न पाहाता आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील गोल्स गाठण्यासाठी संपूर्ण जीव पणाला लावतात.

 आऊटफिट्स – 5

जर तुम्हाला पाचवा आऊटफिट आवडत असेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वातंत्र आणि उग्र व्यक्ती आहात. तुम्ही खूप क्रिएटिव असतात. तुम्हीला दुसऱ्या व्यक्तीची मदत घेताना संकोच करता. तुम्ही लोकांसोबत लवकर जुळवून घेत नाहीत.


हेही वाचा – तुम्ही उंच असाल तर ‘या’ स्टाइलिंग टीप्स करा फॉलो

- Advertisment -

Manini