१४ फेब्रुवारी अर्थात ‘व्हॅलेंटाईन डे’ आहे. यादिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना गिफ्ट्स देऊन त्यांच्या भावना व्यक्त करा. आज आम्ही खास प्रेमी कपल्ससाठी ‘व्हॅलेंटाईन डे स्पेशल क्विझ’ घेऊन आलो आहोत, ज्यावरून पार्टनर सोबत तुमचे नात कसं आहे, हे तुम्ही सहज ओळखू शकाल. यासाठी पुढे ५ जोडप्यांची चित्रे देण्यात आली आहेत, त्यातून तुम्हाला एक चित्र निवडायचे आहे.