Monday, April 29, 2024
घरमानिनीFashionPhoto : कान्ससाठी अनुष्का शर्माचा ग्लॅमरस लूक

Photo : कान्ससाठी अनुष्का शर्माचा ग्लॅमरस लूक

Subscribe

76 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 काही दिवसांपूर्वी सुरू झाला असून फ्रेंच रिव्हिएरामधील रेड कार्पेटवर जगभरातील अनेक कलाकारांनी आपली झलक दाखवली. यादरम्यान हॉलिवूड इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंतच्या अनेक सौंदर्यवतींनी आपले सौंदर्य दाखवले. यंदा बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींनी कान्समध्ये पदार्पण केलं. कान्सच्या 11 व्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने कान्समध्ये पदार्पण केलं. यावेळी तिने सुंदर ड्रेस परिधान केला होता.

- Advertisment -

Manini